Prema Che Tomne Sangrah


प्रेमाचे टोमणे

“Life मधे दोन गोष्टी कधी करू नका…
1.खोट्या मुली बरोबर प्रेम,,,,
आणि
2.खर्या मित्रा बरोबर गेम..!!”

“प्रेम आणि लग्न
प्रेम म्हणजे बस मधला प्रवास
आणि लग्न म्हणजे विमानातला प्रवास
कंटाळा आल्यावर बस मधून आपल्याला उतरता येते पण विमानातून नाही.”

“मानलं की तू राणी आहेस…… पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही
जोपर्यंत तुझा राजा मी नाही…”

“जोडी भले आकाशात बनत असते
पण Setting जमिनिवरातीच
करावी लागते”

“झाडाला ही तितीकच प्रेम करा, जितकं झाडाच्या खाली करता.”

“प्रेमाचा ‎timepass करू नका… जर ‎नशीब_फिरले तर ‪प्रेम
तुमचा ‎timepass_करेल…”

More Entries

  • Pati – Patni Tomne Sangrah
  • 100-navri-che-ukhane

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading