Wonderful Whatsapp God Status Photo
भगवंताने सांगितलेल्या मार्गाने देवाचे कोणतेही कार्य करण्यात देव कधीही अडथळे येऊ देत नाही.
Radha Krishna Love Status In Marathi
एकीकडे घननिळा ,सावळा कान्हा, तर दुसरीकडे राधिका गोरी… असे भासतात जणू एकमेकांना भेटले आहेत चंद्र आणि चकोरी…
आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं..
Tags: Smita Haldankar
“चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”
आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. असे काही लोक आहेत ज्यांच्या जवळ काहीही नसून सुध्दा हसू शकतात. – स्मिता हलदणकर
Wonderful Tea Quote In Marathi
जीवन हे चहा बनवण्यासारखे आहे, अहंकाराला उकळून घ्या, चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुखणं विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या, आणि सुखाच्या आनंदाचे घोट घेत राहा।