Good Night Marathi Message
Tags: Smita Haldankar
Good Night Message For Whatsapp
मी आशा करते की, तुला छान झोप यावी, सुंदर स्वप्नं पडावी आणि हसरी सकाळ व्हावी.
आपल्या सर्व चिंतांना विसरा आणि या गोड रात्रीच्या आनंदमयी झोपेत बुडून जा
देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्री
रात्र आणि तू दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. निशब्द, अबोल आणि… शुभ रात्री