Salah Tomne Sangrah

सलाह टोमणे
“स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करू नका,
आणि स्वतःचा वापर दुसऱ्याला
करू देऊ नका.”
“आपण जर पेन्सिल बनून कोणाचा
आनंद लिहू शकलो नाही तरी,
रबर बनून दु:ख खोडण्यास नक्कीच
मदत करू शकतो.”
“देखणेपणावर जाऊ नका,
सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.”
“नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की
हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते .”
“नाते-गोते भरपुर असायला पाहीजे…
पण नात्याला गोत्यात आणणारे…
एकही नाते असायला नको.”
“तुम्ही आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ कराल तर
त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल…”
Leave a comment