Break Up Tomne Sangrah


ब्रेकअप टोमणे

“तू अस नको समजु की तू मला सोडून
दिल्यावर मी जगुच शकणार नाही………
अग वेडे आज ही त्या मुली जगताहेत
ज्यांना मी तुझ्या साठी सोडलं होतं..”

“जेव्हा तू मला सोडून गेली,
तेव्हा पासून माझ्या मोबाईलची बेट्री
व बेलेन्स संपतच नाय..
देव तुझ भल करो,”

“जिचा जास्त मेकअप, तिचा लवकर ब्रेकअप”

“आपल्या GirlFriend ला कधी
रडवू नका… कारण डोळे पुसणारे
भरपूर जन असतात..”

More Entries

  • Pati – Patni Tomne Sangrah

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading