Pati – Patni Tomne Sangrah

पती – पत्नी टोमणे
“लग्नानंतर मी पैशांचे व्यवहार पाहू लागलो आणि बायको रुपयांचे…”
“तुमची बायको ड्रायव्हिंग शिकत असेल तर …तिच्या मार्गात आडवे येऊ नका…”
“बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी असते…..प्रसादाला नाही म्हणता येत नाय, आणि बायकोलाही”
“पती :- मला माहीत आहे तु या घराला स्वर्ग बनवु शकतेस.
पत्नी :- ते कसे ?
पती :- माहेरी जाऊन !!”
Leave a comment