गुड मॉर्निंग जगातील सर्वात सुंदर गोष्टी पाहिल्या जाऊ शकत नाहीत किंवा स्पर्शही करता येणार नाहीत, त्या केवळ मनापासून अनुभवल्या जाऊ शकतात. म्हणून आपलं हृदय सुदृढ ठेवा.
Tags: Smita Haldankar
सुंदर सकाळ माझ ऐका, मोकळ्या मनाने जगा, हसा, आनंदी रहा कारण, हे जीवन पुन्हा कधी मिळणार नाही.
Good Morning “जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर सोडू नका, देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात.” सुखद व मंगलमय दिवसाची शुभेच्छा
Good Morning “आयुष्यातील आनंदाचा अर्थ लढाई लढणे नव्हे तर त्या टाळणे होय. कुशलतेने माघार हा सुद्धा स्वत: चा विजय आहे.” तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो.
आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमविलेल्या वस्तुंपेक्षा स्वभावाने कमविलेली माणसं जास्त सुख देतात.. गुड मॉर्निंग