Mothers Day Wishes Images ( मातृ दिन शुभेच्छा इमेजेस )


Best Mothers Day Wishing Image

Best Mothers Day Wishing Image

‘आई’ या दोन शब्दांनी
सारे विश्व व्यापून टाकणाऱ्या
वात्सल्यरुप आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mothers Day Message Picture

Mothers Day Message Picture

आई म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया,
उत्साह आणि आपलेपणा…
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!

Happy Mothers Day Wish Photo

Happy Mothers Day Wish Photo

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम असलेल्या
माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mothers Day Marathi Quote

विधात्याची एक उत्तम कलाकृती तू
अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही
तुला शतशः प्रणाम आई…
हॅप्पी मदर्स डे !!!

आई म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया,
उत्साह आणि आपलेपणा…
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mothers Day साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Mothers Day Photo Frames

Mothers Day Status In Marathi

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी
हॅप्पी मधर्स डे

रोज तुला हाक मारल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही..
आईच्या प्रेमाची माय काहीही केल्या कमी होत नाही.
मातृदिनाच्या शुभेच्छा

Matru Din Marathi Shubhechha

आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून तुझं समजावनं मिटणार नाही।
मातृ दिना च्या हार्दिक शुभेच्छा।

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला, जिने जन्म दिलाय मला…
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…

Mothers Day Quote In Marathi

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा…
हॅप्पी मधर्स डे

जगाच्या बाजारात सगळे काही मिळते…
पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.
घराला घरपण आणते ती आई…
आणि तुमचे बालपण अधिक सुंदर करते
ती म्हणजे आपली आई
माझ्या आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे माझी आई…
आई तुला मात-दिनाच्या शुभेच्छा!

Mothers Day Marathi Status

शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने व्हावे धन्य
कोण आहे तुजविण अन्य?
‘आई’ तुजविण जग हे शून्य..
हॅप्पी मधर्स डे

कितीही चुकीचे वागलो तरी मोठ्या मनाने माफ करणारी
एकमेव व्यक्ती आहे माझी आई…
तीच माझी सर्वस्व.. तिच माझी मैत्रीण

Matru Din Shubhechha Quote In Marathi

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…
मातृदिनच्या हार्दिक शुभेच्छा

जगात तुमच्यावर प्रेम करणारे
शोधत बसण्यापेक्षा तुमच्यावर
नि:स्वार्थपणे प्रेम करणाऱ्या आईला जवळ करा..
तुम्हाला कधीच कोणाची गरज भासणार नाही.
जी माझ्यासाठी खूप काबाडकष्ट करते
अशा माझ्या माऊलीला मातृदिनाच्या शुभेच्छा!

Matru Dini Aayi Sathi Prarthna

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…
आई, मातृदिनच्या हार्दिक शुभेच्छा

‘आई’ या दोन शब्दांनी
सारे विश्व व्यापून टाकणाऱ्या
वात्सल्यरुप आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम असलेल्या
माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

Matru Din Marathi Shayari Status

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…
मातृदिनच्या हार्दिक शुभेच्छा

जगातील सगळीजण तुम्हाला एकदिवस सोडून जातील..
पण आई तुमची साथ कधीच सोडणार नाही.
आईची माया शब्दा मांडू शकेल असा कोणीही नाही..
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Mazi Aayi Marathi Kavita

आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु…
आई माझी प्रितीचे माहेर..
मांगल्याचे सार…सर्वांना सुखदा पावे…
अशी आरोग्यसंपदा
आई तुला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आभाळाएवढी माया जिची…
ईश्वरासमान कृपा तिची..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Matru Dina Chya Shubhechha Card

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी।
मातृ दिना च्या हार्दिक शुभेच्छा।

गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची…
भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची

आई तुझ्या मूर्तीवाणी.. या जगात मूर्ती नाही..
अनमोल जन्म दिला
आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही…
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई…

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..
मातृदिनाच्या शुभेच्छा

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,
डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते… ती आई असते,
खरंच… आई किती वेगळी असते…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आई…… लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असते जन्माची शिदोरी, सरतही
नाही उरतही नाही..!

सगळे दिले मला आयुष्याने …
आता एकच देवाकडे मागणे..
प्रत्येक जन्मी मला हिच आई
मिळो या पेक्षा अजून काय हवे…

आई
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!

Mothers Day साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Mothers Day Photo Frames

More Entries

  • Chaitra Navratri Hardik Shubhechha Picture
  • Holi Chya Hardik Shubhechha Picture
  • Happy Navratri Marathi Blessing Pic
  • Happy Vijyadashmi Marathi Wish Pic
  • Shree Ram Navami Greeting Image
  • Happy Makar Sankranti Message Photo
  • Happy Diwali Greeting Image
  • Navin Varshachya 2024 Hardik Shubhechha Picture
  • Beautiful Women’s Day Wish Pic

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading