Makar Sankranti Wishes Images ( मकर संक्राती शुभेच्छा इमेजेस )


Happy Makar Sankranti Message Photo

Happy Makar Sankranti Message Photo

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात
तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा येऊ दे.
मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा

Makar Sankranti Picture For Whatsapp Status

Makar Sankranti Picture For Whatsapp Status

पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो.
अर्थात यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही
पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा.
उत्तरायणाच्या शुभेच्छा

Happy Makar Sankranti Wishing Photo

Happy Makar Sankranti Wishing Photo

यंदा मकरसंक्रांतीला तुम्हाला मिळो
तिळगूळासारख गोड प्रेम,
पतंगासारखं यश आणि सर्व आनंद.
मकर संक्रांत हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti Wish Photo

Makar Sankranti Wish Photo

तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने
आणि भरभराटीने भरून जावो.
मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो

Makar Sankranti Hardik Shubhechcha Picture

Makar Sankranti Hardik Shubhechcha Picture

येणारी मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात
कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा.
तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti Wishes Marathi

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Shubh Makar Sankranti

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
SHUBH SANKRANTI!

Makar Sankranti Shubhechha

Makar Sankranti Chya God God Shubhechha

कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला….
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा

Makar Sankranti Message In Marathi

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..
शुभ मकर संक्रांती!

Makar Sankranti

“झाले गेले विसरून जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलू .”
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

Makar Sankranti Quotes In Marathi

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

Makar Sankranti Hardik Shubhechha

Makar Sankranti

“नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे
तिळगुळ हलव्यासंगे अधिक द्रुढ करायचे .”
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

Happy Makar Sankranti Card

Makar Sankranti Chya God Shubhechha

नवीन वर्षाच्या, नवीन सणाच्या
गोड मित्रांना “मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

Happy Makar Sankranti

Makar Sankranti Marathi Wishes

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

Makar Sankranti

नवीन वर्षाच्या, नवीन सणाच्या
प्रियजनांना गोड व्यक्तींना
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti

तुमच्या यशाची पतंग उचंच उंच उडत रहावी हीच सदिच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti

नभी उंचच उंच लहरू दे पतंग
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग
आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti

म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
********************­*****
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
********************­*****

Makar Sankranti

दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा, बंध दाटत्या नात्यांचा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

More Entries

  • Chaitra Navratri Hardik Shubhechha Picture
  • Navin Varshachya 2024 Hardik Shubhechha Picture
  • Aashadhi Ekadashi Whatsapp Status Photo
  • Shubh Akhuratha Sankashti Chaturthi
  • Happy Daughters Day Wishes In Marathi
  • Happy Navratri Marathi Blessing Pic
  • Republic Day Marathi Wishes Image
  • Holi Chya Hardik Shubhechha Picture
  • Happy Vijyadashmi Marathi Wish Pic

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading