Women’s Day Wishes Images ( जागतिक महिला दिवस शुभेच्छा इमेजेस )
आज जागतिक महिला दिनानिमित्त
तमाम माझ्या बहिणींना, युवतींना, किशोरींना,
विविध पातळीवर यशाची
उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या
कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा…
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Women’s Day साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Women’s Day Photo Frames
ती आहे म्हणून सारे विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…
Happy Women’s Day!
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा वरदहस्त असतो माझ्या पाठीवर तुझा हात आहे म्हणून आज मी सर्व काही आहे. जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा
एखाद्या राणीप्रमाणे विचार करा. कारण राणी कधीच अपयशाला घाबरत नाही.
शिवाय अपयश हे देखील यशाची एक पायरीच असते. – ऑप्रा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा वरदहस्त असतो माझ्या पाठीवर तुझा हात आहे म्हणून आज मी सर्व काही आहे. जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे..
जागितक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या किर्तीची पताका दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो…जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्त्रीयांना द्या इतका मान की वाढेल आपल्या देशाचा मान
जेव्हा स्त्री स्वतःच स्वतःची मैत्रीण होते तेव्हा तिचं आयुष्य सुखकर होतं.
एक कणखर स्त्रीच दुसऱ्या स्त्रीमध्ये तिच्यासारखा आत्मविश्वास निर्माण करू शकते.
प्रत्येक महिलेची कल्पनाशक्ती इतकी वेगवान असते की ती क्षणात कौतूकातून प्रेमात आणि प्रेमातून सुखी वैवाहिक जीवनाचा प्रवास करू शकते.
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे
यशाची सोनेरी किनार
लक्ष लक्ष दिव्यांनी
उजळू दे तुझा संसार
कर्तृत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर
स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई तू होतीस म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाला तुझ्या उपकारांची झालर आहे. माझ्या यशाची चमक जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसते तेव्हा मी भरून पावतो.
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे,
तीच सुरुवात आहे आणि
सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे..
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
एक मोहक आणि आकर्षक महिला गर्दीचे अनुसरण करीत नाही.
ती स्वतःच सक्षम आहे.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्मरण त्यागाचे, स्मरण शौर्याचे,
स्मरण ध्यासाचे, स्मरण स्त्री पर्वाचे
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वप्नांचा पाठपुरावा करताना बरेच अडथळे येतात. पण तुमच्या अथक प्रतत्नांनी तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू
एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा
कर तू..
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Women’s Day साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Women’s Day Photo Frames