Ram Navami Wishes Images ( राम नवमी शुभेच्छा इमेजेस )


Shree Ram Navami Greeting Image

Shree Ram Navami Greeting Image

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन. श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ram Navami साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Ram Navami Photo Frames

Happy Ram Navami Whatsapp Status Photo

Happy Ram Navami Whatsapp Status Photo

रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला
तो दृष्टांचा संहार करण्यासाठी या दिवसाचे महत्व
अजिबात कमी होऊ देऊ नका.
आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Blessed Ram Navami Wish Picture

Blessed Ram Navami Wish Picture

प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि
मार्गक्रमण करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ram Navami Chya Aapnas Hardik Shubhechha

अयोध्या ज्यांचे धाम आहे,
त्यांचे नाव श्री राम आहे,
मर्यादा पुरषोतम तो राम आहे,
त्यांच्या चरणी माझा प्रणाम आहे,
राम नवमी च्या आपणास
हार्दिक शुभेच्छा

Ram Navami Wish In Marathi

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जीवनातून
आपल्याला विचार, शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

Ram Navami Marathi Image

प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येवो
हीच इश्वरचरणी प्रार्थना.
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!

प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!
संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

Ram Navami Wishes Image

प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता, मातृ-पितृ भक्ती,
मर्यादा पुरुषोत्तमता आणि राजेशाही वैभवता,
सुख-समृद्धी, आरोग्यता आपल्या आयुष्यात येवो ही प्रार्थना.
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर.. अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर.. श्री राम नवमीच्या शुभेच्छा!

Shubh Sakal Shri Ram Navami Chya Hardik Shubhechha

शुभ सकाळ शुभ दिवस
श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा

मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य ।
बुधकौशिकऋषिः ।
श्रीसीतारामचन्द्रो देवता ।
अनुष्टुप् छन्दः । सीता शक्तिः ।
श्रीमद्धनुमान् कीलकम् ।
श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे जपेविनियोगः ।

रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा

धर्माच्या मार्गावर चालाल तर तुम्हाला सुख, समृद्धि आणि संपत्तिची प्राप्ती होईल.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shubh Ram Navami Marathi Wish

ज्यांच्या मनात श्रीराम आहे, त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे.
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ram Navami Marathi Wish Image

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा
प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.
पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!

प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येवो हीच इश्वरचरणी प्रार्थना.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम नवमीच्या दिवशी झाला रामाचा, ज्याने रावणाचा अहंकार मिटवून संहार केला पापाचा.. आणि पताका फटकावला पुण्याचा.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ram Navami Marathi Quote Image

दशरथ नंदन राम, दया सागर राम,
रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम.
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा संहार करण्यासाठी या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.

प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना

Ram Navami Chya Hardik Shubhechha

श्री राम आपल्या आयुष्यात प्रकाश आणे..
राम आपले जीवन सुंदर बनवे.
अज्ञानाचा अंधार दूर करून,
आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश येवो.
राम नवमीची हार्दिक शुभेच्छा.

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

Ram Navami साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Ram Navami Photo Frames

Happy Ram Navami Wish In Marathi

अयोध्या चे वासी राम
रघुकुल चे म्हणतात राम
पुरुषां मध्ये उत्तम राम
नेहमी जपा हरी रामाचं नाव
हैप्पी राम नवमी

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या. तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या. पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!

जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात, मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे…रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!

Ram Navami Marathi Hardik Shubhechha

क्रोधला ज्यानं जिंकले आहे,
ज्यांची भार्या सीता आहे,‌ जे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण चे भ्राता आहे,
ज्यांच्या चरणी आहे हनुमंत बाळ,
ते पुरुषोत्तम राम आहे, भक्तात ज्यांचे प्राण आहे,
असे मर्यादा पुरुषोत्तम रामाला कोटि कोटि प्रणाम आहे.

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर.. अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर.. श्री राम नवमीच्या शुभेच्छा!

प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि मार्गक्रमण करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

Ram Navami साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Ram Navami Photo Frames

More Entries

  • Happy Navratri Marathi Blessing Pic
  • Happy Vijyadashmi Marathi Wish Pic
  • Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Greeting Photo
  • Republic Day Marathi Wishes Image
  • Chaitra Navratri Hardik Shubhechha Picture
  • Dhanteras Marathi Wish Pic
  • Holi Chya Hardik Shubhechha Picture
  • Navin Varshachya 2024 Hardik Shubhechha Picture
  • Happy Diwali Greeting Image

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading