Chaitra Navratri Wishes Images ( चैत्र नवरात्र शुभेच्छा इमेजेस )
आई दुर्गा, आई अंबे, आई जगदंबे, आई भवानी, आई शितला,
आई वैष्णो, आई चंडीका, देवी आई पूर्ण कर माझ्या सर्व इच्छा.
चैत्र नवरात्री हार्दिक शुभेच्छा.
Navratri साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Navratri Photo Frames
संपूर्ण विश्व जिला शरण आले त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून या देवीचे स्मरण करुया.
चैत्र नवरात्री हार्दिक शुभेच्छा
नवरात्रीच्या मंगल पर्वावर माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
शुभ चैत्र नवरात्री
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव,
नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि
हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना.
चैत्र नवरात्री हार्दिक शुभेच्छा
अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो!
चैत्र नवरात्री हार्दिक शुभेच्छा!
चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वावर माता देवी
तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना.
शुभ चैत्र नवरात्रि
संपूर्ण विश्व जिला शरण आले
त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून
या देवीचे स्मरण करुया
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
चैत्रात रंगत असे उत्सव नवरात्रीचा
ओसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात
पूर नाविन्य आणि आनंदाचा.
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
चैत्र नवरात्र निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना
नारी तू नारायणी, नारी तू सबला तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला.
चैत्र नवरात्री!
नवरात्रीच्या मंगल पर्वावर माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना.
शुभ चैत्र नवरात्रि
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
विश्व जिला शरण आले त्या
शक्तीला शरण जाऊया…
चैत्र नवरात्रीच्या मंगल दिनी
भवानीचे स्मरण करू या.
चैत्र नवरात्रौत्सवाच्या
आपणांस व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा!
यंदा सर्व भक्तांवर मातेची कृपादृष्टी राहो आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना.
चैत्र नवरात्रौत्सवाच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
आई दुर्गा तुम्हाला त्यांच्या 9 भुजानी:
शक्ती, बुद्धी, ऐश्वर्य,
सुख, आरोग्य, शांती,
सुयश, निश्चितता, समृद्धी.
देवो हीच आमची प्रार्थना
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
आई दुर्गा तुम्हाला त्यांच्या 9 भुजानी:
शक्ती, बुद्धी, ऐश्वर्य,
सुख, आरोग्य, शांती,
सुयश, निश्चितता, समृद्धी.
देवो हीच आमची प्रार्थना
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
Navratri साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Navratri Photo Frames