Beautiful Tea Quote Picture
जेव्हा येईल आठवण माझी, त्यावेळी एक काम करा जुन्या आठवणींचा अल्बम घेऊन चहा प्या।
Tags: Smita Haldankar
Wonderful Tea Quote In Marathi
जीवन हे चहा बनवण्यासारखे आहे, अहंकाराला उकळून घ्या, चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुखणं विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या, आणि सुखाच्या आनंदाचे घोट घेत राहा।
Subhash Chandra Bose Marathi Quote
“राष्ट्रवाद हा मानवजातीचा सर्वोच्च आदर्श आहे, सत्य शिव आणि सुंदर यांनी प्रेरित केले आहे.”
जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.
आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं..