Tea Quote Pic For Whatsapp Status
एक कटींग जेव्हा घोट घोट पितो, तेव्हाच चहाचा खरा आनंद मिळतो, झंडू हा डोकेदुखीचा बाम आहे, तर चहा हा थेट आत्म्याचा बाम आहे।
Tags: Smita Haldankar
Tea Quote Image In Marathi
उगाचच नाही म्हणत चहाला अमृततुल्य, कारण त्यामुळेच कळते जीवनाचे मूल्य.
Tea Marathi Suvichar Pic
तुझी गडबड आणि गोंधळ, पण सावरुन घेते चहाचा गरमगरम कप तुझे एक घोट घेणे घायाळ करते मला, तुझ्या त्या कपातूनच मला चहा रोज हवा.
Marathi Tea Quote Status Photo
काचेच्या कपातून फुर्रर्र आवाज करण्याची मजा, आणि यारी दोस्ती जपण्याची जागा म्हणजे टपरी चहा।
Marathi Tea Quote Image
चहाचा एक घोट घेताना तुला पाहिले होते, त्यानंतर मी माझे ठिकाण टपरीवरच ठेवले होते
Best Tea Quote Picture In Marathi
चहा एक आनंद नाही, तर तो जीवनाचा परमानंद आहे.