Beautiful Heart Touching Quotes In Marathi – हृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार


Heart Touching Quotes In Marathi
जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,
पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.

तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. ,
चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.

Swabhav Marathi Suvichar
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते,
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावच” ठरवतो.

केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

Natyachi Sunderta Marathi Suvichar
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.

Marathi Suvichar For Whatsapp
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. ,
आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

Marathi Quote
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही,
अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.

Marathi Quote For Whatsapp
“चांगली वस्तु”, “चांगली व्यक्ती”,”चांगले दिवस”,
यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”

Marathi Love Quote
प्रेम म्हणजे, समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार, आणि निभावलं तर जीवन.

Je Tumhala Taltat Tyanchyapasun Dur Raha
जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले, कारण,
“समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा, आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”.

Motivational Quote
पाणी धावतं, म्हणून त्याला मार्ग सापडतो.. .
त्याप्रमाणे, जो प्रयत्न करतो त्याला यशाची.,
सुखाची, आनंदाची वाट सापडते.

Aathvan Marathi Suvichar
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,
कारण ही विसरता येत नाही.,
अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो,
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो,
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.

More Entries

  • Life Quotes In Marathi
  • Adolf Hitler Quotes in Marathi
  • life success quotes in marathi.
  • Best life quotes in marathi language
  • Subhash Chandra Bose Marathi Quote
  • Walt Disney quotes in marathi fonts
  • Family Quotes Marathi

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading