Subhash Chandra Bose Quotes In Marathi


Subhash Chandra Bose Marathi Quote

Subhash Chandra Bose Marathi Quote

“राष्ट्रवाद हा मानवजातीचा सर्वोच्च आदर्श आहे,
सत्य शिव आणि सुंदर यांनी प्रेरित केले आहे.”

अन्यायाशी तडजोड करणे हे सर्वात मोठे पाप आहे.

“आईचे प्रेम सर्वात खोल आहे! निःस्वार्थ! ते कोणत्याही प्रकारे मोजले जाऊ शकत नाही!”.

आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा.

Subhash Chandra Bose Marathi Photo

Subhash Chandra Bose Marathi Photo

कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे,
जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.

जाती संस्थेचे निर्मुलन करा, जातीभेद, धर्मभेद यांना काहीही अर्थ नाही.

जीवन म्हणजे सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे.

डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.

Subhash Chandra Bose Marathi Quote Image

Subhash Chandra Bose Marathi Quote Image

आपण नेहमीच संघर्ष आणि त्यावरील समाधानांद्वारेच पुढे जात असतो.

तात्पुरत्या पराभवाने दाबून खचून जाऊ नका.

भिक मागून कधीनी कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, आणि त्याची किंमत रक्त ही आहे.

मरावे कसे हे निश्चित करा म्हणजे जगावे कसे हे शिकाल.

Subhash Chandra Bose Marathi Quote Photo

Subhash Chandra Bose Marathi Quote Photo

उत्साहाशिवाय आज पर्यंत कधीही उत्तम काम घडले नाही.

“तू मला रक्त दे, मी तुला स्वातंत्र्य देईन!”.

“स्वातंत्र्याच्या या युद्धामध्ये आपल्यात कोण टिकेल हे मला ठाऊक नाही! पण मला हे माहित आहे, शेवटी विजय आपलाच असेल!”.

“संघर्षाने मला माणूस बनविला! माझा आत्मविश्वास वाढला, जो यापूर्वी नव्हता!”

Subhash Chandra Bose Quote Image

Subhash Chandra Bose Quote Image

जर आपणास कधी नतमस्तक व्हावे लागेल तर
एखाद्या नायकासारखे नतमस्तक व्हा.

आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरी पुढे गेलंच पाहिजे.

“माझ्या साऱ्या भावना मृतवत झाल्या आहेत आणि एका भयानक कठोरतेने मला वेढा घातला आहे.“

फक्त मनुष्यबळ, पैसे आणि वस्तूंच्या दमावर स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. आपल्याकडे प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे. जी आपल्याला साहसपूर्ण काम करण्याची प्रेरणा देईल.

Subhash Chandra Bose Quote In Marathi

Subhash Chandra Bose Quote In Marathi

वेळे आधीच परिपक्वता येणं चांगलं नाही. ते वृक्षाच्या बाबतीत असो अथवा व्यक्तींच्या.
कालांतराने त्याचे परिणाम भोगावे लागतात.!

“मला आयुष्यातील एक निश्चित ध्येय साध्य करायचं आहे! त्याकरिताच माझा जन्म झाला आहे! मला नैतिक विचारांच्या प्रवाहात जायचे नाही!”

अपयश हाच कधी कधी यशाचा स्तंभ असतो.

माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती पण कठोर मेहनत टाळण्याचीही प्रवृत्ती माझ्यात कधी नव्हती.

Subhash Chandra Bose Quote

Subhash Chandra Bose Quote

“जीवनांमध्ये प्रगतीचा आशय हा आहे की, निसंकोचपणे शंका उपस्थित करा
आणि त्याचं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा..

“श्रद्धा नसणे हेच सर्व दु: खाचे मूळ कारण आहे!”

“जर आयुष्यात संघर्ष नसेल आणि कोणत्याही भीतीचा सामना करण्याची गरज पडत नसेल, तर जीवन जगण्याची मज्जाच संपते!”

माझ्यावर कितीही संकट अली तरी मी घाबरणार नाही, मी पळून जाणार नाही, मी त्याचा सामना करत पुढे जाईन.

Subhash Chandra Bose Quotes In Marathi

Subhash Chandra Bose Quotes In Marathi

“आपल्याला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्म हेच कर्तव्य आहे.
कर्मफळाचा अधिकार आपला नाही त्याचा आहे. !”

“दुःखात निःसंशयपणे आंतरिक नैतिक मूल्य आहे!”

“माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती, परंतु कठोर परिश्रम टाळण्याची प्रवृत्ती माझ्याकडे कधीच नव्हती!”.

“आपण फक्त संघर्ष आणि त्यांचे निराकरण करून पुढे जाऊ शकतो !”

More Entries

  • Brahmand Nayak Swami Samarth
  • Aacharya Vinoba Bhave Marathi Quotes
  • APJ Abdul Kalam Marathi Suvichar Quotes for facebook and whatsapp.

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading