वाटलं होतं मला असं काहीतरी घडेल कविता माझ्या वाचून कोणीतरी प्रेमात पडेल
Tags: Smita Haldankar
तुझ हसणं तुझ लाजण फुला पेक्षा कमी नाही.. ..तुझ्या प्रेमात कधी पडलो माझ मलाच कळल नाही..
तुला पाहिलं की अस काय होवून जात, माझ मन मला कस विसरून जात.
सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही, एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
“मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’असतो. ‘विश्वासाने’वाहणारा आपुलकीचा’झरा’असतो. “मैत्री” असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो. एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो…
मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट.. मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा अन् जणू दरवळणारा मारवा मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी दु:खावरची हळुवार जादूची झप्पी