परिचयातुन जुळते ती मैत्री, विश्वासाने जपते ती मैत्री, सुखात साथ मागते ती मैत्री, आणि दुःखात साथ देते ती मैत्री.
Tags: Smita Haldankar
मैत्रीच्या गाण्याचे शब्द असतात खूप भाऊक आणि स्वरांनासुद्धा मैत्री सोडून काहीच नसतं ठाऊक.
मित्र म्हणजे एक झाड वळणावर वाढणारं, आपली सावली होण्यासाठी उन्हासोबत लढणार.
मैत्री म्हणजे सुखामध्ये समोरच्याला हात देणं मैत्री म्हणजे दुःखामध्ये समोरच्याचा हात होणं.
छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते. मैञि असो वा नसो, भावना शुध्द असाव्या लागता.