आठवणीतला पाऊस नेमका, तुझ्या घरापाशी बरसतो, माझा वेडा चातक पक्षी इथे, एका थेंबासाठी तरसतो
Tags: Smita Haldankar
रात्री वारा सुटलेला, आणि पाऊस पडत होता, सहज वर पहिले तर चक्क, चंद्र रडत होता.
“भाव अत्तराचे आज पार कोसळले … थेंब 🌧पावसाचे जेव्हा मातीत मिसळले…” ………☔ मिजास अत्तरांची क्षणात विरून गेली…. पहिलीच सर जेव्हा, मातीत जिरून गेली……☂ 💦…पहिल्या पावसाच्या शुभेच्छा…💦
पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध, आणि गार गार वारा…… मला नेहमीच आवडतात झेलायला, मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा….
कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो…
मला आवडतो पाऊस, गुलमोहराला फुलावणारा, अन, तेवढ्याच मायेने, बाभळीला हि झुलवणारा।