आई ,तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ? जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला…
Tags: Smita Haldankar
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा…