Vasubaras Wishes Images ( वसुबारस शुभेच्छा इमेजेस )
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा
केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन)
त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या
हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
दिवाळी चा पहिला दिवस वसुबारस
गाय आणि वासराच्या अंगी असणारी
उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी
आपणास लाभो. ही दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.
राज्य पुन्हा एकदाचे बळीराजा तुझे यावे
इडा पिडा ही टाळावी दुःख दारिद्र्य जळावे
सुखा समाधानाची आनंदी क्षणांची
दिवाळी तुमची-आमची खूप साऱ्या शुभेच्छांची
दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा…
अभ्यंग स्नानाने उजळेल तन मन
सुखाने नाहतील दिवाळीचे क्षण…
वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा!
भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन
वेगवेगळ्या सणांच्या रूपाने केले जाते,
ह्यात पशू, पक्षी, वृक्ष यांना मोठे महत्व आहे.
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !
महाराष्ट्राच्या संस्कृतीची कस धरू
वासूबारस धनाचे महत्व स्मरू.
गोधनाची पूजा केली जाते
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू
उत्पन्न झाल्या होत्या
त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून
हे व्रत केले जाते.
वसुबारस निमित्त सर्वांना शुभेच्छा
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसूबारस निमित्त शुभेच्छा
आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.
गोवत्स द्वादशी च्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
वसुबारसची आपणास आणि आपल्या कुटुंबास
हार्दिक शुभेच्छा
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला स्वपुत्रास दे जी
कृषी चालवाया परमपुज्य जी वंद्य या भारताला नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा
वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी
आणि भरभराटीची जावो.