Parents Day Wishes Images ( पालक दिन शुभेच्छा इमेजेस )

Parents Day Status In Marathi
आपल्यातले सगळ्यात सुप्त गुण ओळखणारे
हे आपले पालकच पहिले असतात.
अशा माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बाळ रडल्यावर संपूर्ण जगाला कळतं पण आई – वडिलांना झालेल्या यातनेचा पत्ता कोणालाही नसतो – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हजारो माणसे भेटतील आयुष्यात पण आपल्या चुका पदरात घालणारे पालक कधीच परत भेटणार नाहीत – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Parents Day Marathi Status Image
आयुष्यात साथ देणारे एकच नाते ते म्हणजे आई – वडिलांचे.
आज पालक दिनाच्या दिवशी अशा माझ्या अनमोल
आई – वडिलांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगातील अनमोल गोष्ट काहीही असेल तर ती म्हणजे आपले पालक कारण त्यांच्यासारखे प्रेम आपल्यावर कोणीही करू शकत नाही – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझे पाय मी भक्कम रोवून उभी आहे कारण मला माझ्या पालकांचा आधार आहे. अशा माझ्या आधारस्तंभाला पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Parents Day Quotes In Marathi
अथांग समुद्राप्रमाणे या आयुष्यात जर काही असेल तर
ते म्हणजे आपल्या पालकांचे आपल्यावर असणारे प्रेम.
पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे
आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.
जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा
जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईची माया आणि बापाचे प्रेम कितीही पैसे खर्च करून मिळणार नाही – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Palak Din Shubhechchha
निस्वार्थ प्रेम आणि त्याग याचे एकतर्फी वचन पाळून,
मुलांचे सुयोग्य संगोपन करणार्या
सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा
मनातलं ओळखणारी आई
आणि भविष्य ओळखणारा बाप
हे पाल्याचे एकमेव ज्योतिष असतात
पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्या पालकांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे येणारा आनंद आणि समाधान!
देवाची पूजा करून आई – बाबा मिळवता येत नाहीत.
पण आई – बाबांची पूजा करून देवाची कृपा नक्कीच मिळवता येते

Parents Day Quote In Marathi
स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात,
पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात.
जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा
आई वडिलांच्या कष्टाची
जाणीव असणारी व्यक्ती कधी
वाया जात नाही
जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा
मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते. पालकांचे नातेही असेच असते. पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईविना घर वाटतं रिकामं आणि बापाविना आयुष्य, म्हणूनच तुमच्या आयुष्यातील या दोन व्यक्तींना कायम जपा! – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Parents Day Wishes In Marathi
आपल्या पाल्यासाठी दिवसरात्र झटणा-या
तसेच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अथक परिश्रम करणा-या
सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुलांच्या आयुष्यात पालक महत्वाची भूमिका बजावतात..
ज्या दिवशी आम्ही जन्मतो त्या दिवसापासून पालक आमचे,
संरक्षक, शिक्षक, प्रदाते आणि आदर्श आहेत..
सर्व पालकांना राष्ट्रीय पालक दिवसाच्या शुभेच्छा!
आई-वडीलांचा हात धरुन ठेवा
कधीच लोकांचे पाय पडण्याची वेळ येणार नाही
जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा
आईच्या ममतेचा आणि बाबांच्या क्षमतेचा अंदाज लावणं
हे नक्कीच कठीण आहे अशा माझ्या पालकांना
पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यात न संपणारे आनंदाचे क्षण कायम येत राहोत. अशा माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Jagtik Palak Din Hardik Shubhechchha
वेळ बदलते,काळ बदलतो
परिस्थिती बदलते, माणसं बदलतात
पण आईवडिलांच प्रेम कधीच बदलत नाही
कारण, ते प्रेम निस्वार्थ असतं.
जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
देवा त्या पायांना नेहमी सुरक्षित ठेव ज्यांच्यामुळे मी आज माझ्या पायावर उभी आहे
– माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगात सगळ्यांचे ऋण फेडता येतात, पण आई – वडिलांचे ऋण फेडणं कधीही शक्य होत नाही. आपल्या पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई – वडील हे वयाने नाही तर काळजीने लवकर म्हातारे होतात, हेच जगातील कटू सत्य आहे. अशा आपल्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Palak Din Hardik Shubhechchha
पैशाने सर्व काही मिळवता येईल
मिळणार नाही ती केवळ आईच्या रुपात प्रेमळ माऊली
अन् बाबांच्या रुपात प्रेमाची सावली
पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आई वडिलांची कोणतीही गोष्ट सोडा पण कधीही कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका…
पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई – वडिलांचे अर्थात आपल्या पालकांचे मन जिंकले नाही तर संपूर्ण जग जिंकूनही काही फायदा नाही हे कायम लक्षात ठेवा
स्वतःआधी जे तुमचा विचार करतात ते म्हणजे तुमचे आई – बाबा.
अशा तुमच्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!