Christmas Wishes Images ( नाताळ शुभेच्छा इमेजेस )
ख्रिसमस हे प्रेम आहे, ख्रिसमस आनंद आहे, ख्रिसमस उत्साह आहे, ख्रिसमस नवी उमेद आहे. तुम्हा सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्यासाठी सांता,
आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो..
तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो..
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे. माझ्या स्पेशल फॅमिलीला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..
Merry Christmas!
नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात,
मागूया साऱ्या चुकांची माफी याच दिनात..
सर्वांना सुखी कर ही कामना ठेवूया..
एकत्र येऊन प्रभू येशूचे गाणे गाऊया..
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो. मेरी ख्रिसमस.
ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि नववर्षही छान जाओ. मेरी ख्रिसमस.
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
आपला ख्रिसमस अविस्मरणीय बनवतात ते आपल्या कुटुंबासोबतचा वेळ आणि आठवणी. आपल्या कुटुंबासोबतचा हा काळ पूरेपूर जगा.
ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
नाताळ सण
साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात….
नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!
Click Here : क्रिसमस मराठी शुभभकामना संदेश
या नाताळात सांताक्लॉज आपणासाठी
अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!
Click Here : क्रिसमस मराठी सुविचार
ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा नसून मन जोडण्याचा सण आहे.
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
Click Here : मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा मित्रपरिवारासाठी
ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला
क्रिसमस च्या शुभेच्छा
Click Here : कुटुंबाला द्या ख्रिसमसला प्रेमपूर्ण शुभेच्छा
आज मी जरी ख्रिसमला घरी नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील. मी तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि आनंद मिळावा अशी आशा करतो. विश यू मॅजिकल ख्रिसमस.
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
हेप्पी क्रिसमस
Click Here : सहकाऱ्यांना द्या ख्रिसमसला प्रेमपूर्ण शुभेच्छा
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. मेरी ख्रिसमस.
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो.
मेरी ख्रिसमस.
तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो.
मेरी ख्रिसमस मित्रा.
प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम
सुख समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
नाताळ सण घेऊन आला आनंद मनात
मागूया सार्या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गावे सुरात
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिस्तमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!