Nag Panchami Wishes Images ( नागपंचमी शुभेच्छा इमेजेस )

Nag Panchami Marathi Message Image
नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असावा हिच परमेश्वरचरणी प्रार्थना…
या नागपंचमी साजरी करू या ईश्वररूपी नागाचे रक्षण आणि निसर्गाचे जतन करूया…
नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Marathi Status Image
जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा

Nag Panchami Marathi Wish Image
मातीच्या नागाची पूजा करा
जिवंत नागाचा नको अट्टाहास
तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो
नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास
नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Marathi Status
सण आला नागपंचमीचा, मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा
नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य मंगलदायी होवो…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Nag Panchami Marathi Quote
देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला माझा त्रिवार नमस्कार… नागपंचमीच्या शुभेच्छा
नाग पंचमी च्या दिवशी माझी प्रार्थना कि
तुमच्या वर ईश्वराची सदैव कृपा असू दे,
व तुमचे आयुष्य मंगलदायी होवो.
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

Nag Panchami Quote In Marathi
बळीराजाचा हा कैवारी
नागराजाची मुर्ती पुजूया घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Nag Panchami Marathi Wishes
नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो…
आजचा दिवस शिवाला अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील…
नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Wish In Marathi
रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे.नागपंचमीच्या शुभेच्छा
सर्प देव तुमचे रक्षण करील, त्यांना दूध द्या, आपल्या घरात संपत्ती आणि समृद्धीचा पाऊस होईल, नाग पंचमीचा हा शुभ सण तुम्च्य्साठी खास असेल हॅपी नाग पंचमी

Nag Panchami Wishes For Whatsapp
भगवान शिव शंकर सर्वांना शक्ती आणि सामर्थ्य देवो…
आपणांस आणि आपल्या परिवारास नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Message In Marathi
नागपंचमीच्या शुभदिनी नागोबाची मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला सर्व शक्तिमान शिवाचा आर्शिवाद आणि संरक्षण प्राप्त होईल… नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Wishes In Marathi
या नागपंचमीवर देवतांचा आशीर्वाद सदैव असो, लोकांच्या जीवनात आनंदाचे आगमन नेहमीच असले पाहिजे. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
महादेवाचे लाडके नाग, तुमची सर्व कामे आनंदात होतील, जेव्हा तुमची भावना शुद्ध राहील तुमच्या परिवारास नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
सण नागपंचमी सया निघाल्या वारूळाला पूजाया नागोबाला मनोभावे… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्प देवता सर्वांना समृद्ध आणि
सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर,
आपल्याला व कुटुंबातील सर्व लोकांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!
मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा
रक्षण करूया नागाचे,
जतन करूया अपल्या निसर्गाचे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
वारुळाला जाऊया,
नागोबाला पुजूया…
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!
शिव शक्तीने, शिव भक्तीने
आज नागपंचमी च्या शुभ प्रसंगी
जीवनात प्रगती मिळो |
नाग पंचमी च्या शुभेच्छा..!!
“भगवान शिव आपल्या सर्वांना
नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आशीर्वाद देवो.
शुभ नाग पंचमी!”
हे नाग देवता, सप्र देवता सर्वांनां सुख, समृद्धी आणि आरोग्य दे… नागपंचमीच्या शुभेच्छा
वसंत ऋतुच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी
सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी
शुभ नाग पंचमी!
पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी..
सोन पिवळ्या ऊन्हाच्यामधूनच लकाकणाऱ्या लडी
आणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती..
अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या
श्रावण महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी!
॥सर्व मित्रांना नागपंचमीच्या हार्दिक शुभॆच्छा॥
नागदेवताची मनोभावे पूजा करा
तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि
आरोग्याची बरसात होईल….
नागपंचमीच्या शुभेच्छा!!
नागपंचमी!
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी..
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
शेतकऱ्याचा मित्र
नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस…
नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा!
पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी…
नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो…
नागपंचमीच्या शुभेच्छा !!