Daughter’s Day Wishes Images ( जागतिक कन्या दिन शुभेच्छा इमेजेस )


Happy Daughters Day Wishes In Marathi

Happy Daughters Day Wishes In Marathi

घरामध्ये जणू संगीत असतं प्रत्येक क्षणी,
जेव्हा मुली पैंजण घालून घरभर चालतात.
घरामध्ये प्रसन्नता ही मुलींमुळे असते,
कारण त्यांच्यामुळे घरांमध्ये असतो प्रकाश.
डॉटर्स डे च्या शुभेच्छा.

Happy Daughters Day Marathi Quote Photo

Happy Daughters Day Marathi Quote Photo

तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले.
तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा तुझ्यामुळे कळाला मज अर्थ जीवनाचा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

Happy Daughters Day Marathi Blessing Picture

Happy Daughters Day Marathi Blessing Picture

सुगंध, प्रेम आणि मुली,
हे जिथले असतात तिथे थांबत नाहीत.
त्यामुळे मुलींवर भरपूर प्रेम करा आणि
त्यांच्या सहवासाचा सुगंध दरवळत राहू द्या.
जागतिक कन्या दिन शुभेच्छा

Happy Daughters Day Whatsapp Pic

Happy Daughters Day Whatsapp Pic

तू फक्त नाहीस मुलगी तू आहेस श्वास माझा,
उद्या जगावर राज्य करशील स्वप्न नाही आहे विश्वास माझा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

Happy Daughters Day Message Pic

Happy Daughters Day Message Pic

माझ्या गोड मुलीला जागतिक कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छामला तुझी आई असल्याचा खूप खूप अभिमान वाटतो.

Daughters Day Status Photo

Daughters Day Status Photo

तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला.
जागतिक कन्या दिन शुभेच्छा

Daughters Day Picture

Daughters Day Picture

हॅपी डॉटर्स डे डीअर
तू आम्हाला नेहमीच अवर्णनीय आणि
मोजता येणार नाही असा आनंद दिला आहेस.

Daughters Day Message From Father

Daughters Day Message From Father

माझी लेक माझी सखी,
परमेश्वराकडे एकच मागणं,
कधी नको होऊस तू दुःखी.
जागतिक कन्या दिन शुभेच्छा

Daughters Day Wishes In Marathi

Daughters Day Wishes In Marathi

मी नसेल आई दिवा वंशाचा,
मी आहे दिव्यातील वात,
नाव चालवेन कुळाचे बाबा,
मोठी होऊनी जगात.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

Daughters Day Status In Marathi

Daughters Day Status In Marathi

माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा,
माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा
कन्या दिनाच्या शुभेच्छा

Daughters Day Messages In Marathi From Mother

Daughters Day Messages In Marathi From Mother

माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला. जागतिक कन्या दिन शुभेच्छा

Kanya Dinachya Shubhechha

लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

Kanya Dinachya Hardik Shubhechha

पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते. मुलींना जगवा, मुलींना वाचवा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

Kanya Din Shubhechha In Marathi

लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

Kanya Din Marathi Shubhechha

एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी, लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

Jagtik Kanya Dinachya Hardik Shubhechha

एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

More Entries

  • Happy Father’s Day Shayari Picture
  • Happy Navratri Marathi Blessing Pic
  • Ganesh Jayanti Marathi Message Pic
  • Aashadhi Ekadashi Whatsapp Status Photo
  • Happy Sisters Day Status In Marathi
  • Happy Vijyadashmi Marathi Wish Pic
  • Happy Friendship Day Shayari
  • Teacher’s Day Status In Marathi
  • Shubh Akhuratha Sankashti Chaturthi

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading