शुभ सकाळ जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, तुमच लक्ष ध्येयावर केंद्रित करा – अल्बर्ट आइंस्टीन View More
शुभ सकाळ आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी ‘रामाचा आचार’, ‘कृष्णाचा विचार’ आणि ‘हरिचा उच्चार’ फार गरजेच आहे.. View More
देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण… वंदे मातरम्. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
View More
सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी ओळख आहेस तू, जम्मूची जान आहेस तू, सीमेची आन आहेस तू, दिल्लीचं हृदय आहेस तू…. हे माझ्या भारत देशा…वंदे मातरम्. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बळीराजाचा हा कैवारी नागराजाची मुर्ती पुजूया घरी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!