Happy Independence Day Status In Marathi


Happy Independence Day Status In Marathi

सुंदर आहे जगात सर्वात,
नावंही किती वेगळं आहे,
जिथे जातपात आणि भाषेपेक्षा,
देशप्रेम महत्त्वाचं आहे,
असा भारत देश आमचा आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए …
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की,
देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

विविधतेत एकता आहे आमची शान…
म्हणूनच आहे आमचा भारत देश महान…
जय हिंद, जय भारत.…जय हिंद, जय भारत.

मी एक भारतीय आहे आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे.
वंदे मातरम्.

जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे…
आमची फक्त एकच ओळख आहे…
आम्ही आहोत फक्त भारतीय आणि
तिच आमची खरी ओळख आहे.

ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना ग्रीटिंगने..
तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डायरेक्ट मनाने.

काळ्या गोऱ्याचा भेद नाही
मनाशी आपलं नातं आहे
दुसरं काही नाही येतं आम्हाला
पण प्रेम निभावता येत आहे

वाका आणि सलाम करा त्यांना
ज्यांच्यामुळे आज तुम्ही स्वतंत्र आहात
नशीबवान असतात ते ज्यांचं रक्त
देशाच्या कामी येतं
जय हिंद जय भारत

मी भारत देशाचा अविरत सन्मान करतो
इथल्या मातीचं मी गुणगान करतो
मला चिंता नाही स्वर्गात जाण्याची किंवा मोक्षाची
तिरंगा माझा कफन व्हावं हीच इच्छा आहे माझी

लहरेल तिरंगा आता साऱ्या आकाशावर
भारताचं नाव असेल सगळ्यांच्याच ओठावर
घेऊ समोरच्याचा जीव आपल्या जीवाची बाजी लावून
जो वाईट नजरेने बघेल माझ्याच्या देशाच्या भूमीवर

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वंदे मातरम्.

विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला.

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत, जय हिंद.

More Entries

  • Independence Day Status In Marathi
  • Happy Independence Day Quotes In Marathi
  • Happy Independence Day Messages In Marathi
  • Happy Independence Day Shayari In Marathi
  • Independence Day Whatsapp Status
  • Independence Day Quotes In Marathi
  • Independence Day Messages In Marathi
  • Independence Day Photo

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading