Happy Independence Day Messages In Marathi


Happy Independence Day Messages In Marathi

देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरां सोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपला देश..
हॅपी 15 ऑगस्ट.

देश आपला सोडो न कोणी..नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जे देशासाठी फासावर चढले आणि छातीवर गोळ्या झेलल्या
त्या शहीदांना आम्ही वंदन करतो
ज्यांनी देशापुढे आपल्या जीवनाला दुय्यम ठरवले
त्यांना आमचा सलाम….स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जे आज आपल्यात नाहीत, परंतु आजही नावरूपाने आपल्यात आहेत,
अशा साहसी सैनिकवीरांना सलाम
जे आपल्या भारताची खरी शान आहेत, वंदे मातरम्

सलामी द्या आपल्या तिरंग्याला, जो आपली शान आहे
सदैव उंच रहावा तो, जोपर्यंत आपल्यात जान आहे
जय हिंद जय भारत….स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

More Entries

  • Independence Day Messages In Marathi
  • Happy Independence Day Quotes In Marathi
  • Happy Independence Day Status In Marathi
  • Happy Independence Day Shayari In Marathi
  • Independence Day Status In Marathi
  • Independence Day Quotes In Marathi
  • Independence Day Photo
  • Independence Day Whatsapp Status

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading