45 Good Morning Marathi Images
शुभ सकाळ
आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
‘रामाचा आचार’, ‘कृष्णाचा विचार’ आणि ‘हरिचा उच्चार’ फार गरजेच आहे..
शुभ प्रभात
गुलाबाला काटे असतात..,
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो,
असे म्हणत हसणे उतम..
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो: जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ
आपल्याला जे लोक आवडतात,
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा….
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका,
आयुष्य खूप सुंदर आहे
आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!
शुभ प्रभात
ध्येय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा चर्चा तुमची झाली पाहिजे..!!
।।शुभ सकाळ ।।
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
सुप्रभात
जर योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान नसेल तर उगवणारा सूर्यही मावळताना दिसतो. सुप्रभात
शुभ सकाळ
असेल आनंदी नारी, सुख फुलेल घरीदारी.
शुभ सकाळ
कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या असफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषधे आहेत, ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.
शुभ सकाळ
आयुष्याबद्दलच्या आपल्या तक्रारी जितक्या कमी होतील तितके आपले आयुष्य चांगले होईल!
हसत रहा, खुश रहा.
“ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो,
तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”!
घरात रहा सुरक्षित रहा…!
शुभ सकाळ
कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो,
परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो….
गुड मॉर्निंग
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते. शुभ प्रभात.”
शुभ सकाळ
उठा, जागे व्हा!!
जोपर्यंत यश मिळत नाही
तोपर्यंत थांबू नका!
– स्वामी विवेकानंद
शुभ सकाळ
सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे.
तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.
– स्वामी विवेकानंद
शुभ सकाळ
तुमचा सर्वोच्च आदर्श निवडा
आणि आपले जीवन त्या प्रमाणे जगा.
“महासागर” पहा, त्याच्या लाटा नाही ”
-स्वामी विवेकानंद
“नम्रपणा” …
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे…
तो ज्याच्याकडे आहे,
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो….
शुभ सकाळ
जे हरवले आहेत,
ते शोधल्यावर परत मिळतील…
पण जे बदलले आहेत
ते मात्र
कधीच शोधून मिळणार नाहीत…
शुभ सकाळ