Sai Baba Marathi Status– साईबाबा मराठी स्टेटस


अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजा धिराज योगीराज
परब्रम्ह श्री सच्छितानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.
साई बाबा च्या भक्तांसाठी इथे काही साईबाबा स्टेटस दिले आहे ते पहा व शेअर करा.

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असुदे
साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे
ॐ साई राम शुभ साई सकाळ

🌹🌸………🌸🌹
“एक आस… एक विसावा…”
साई तुझा चेहरा रोज दिसावा…
ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना दिसावा,
तो दिवसच या जीवनात नसावा…!!!
🚩🌹 ॐसाईराम 🌹🚩

Saibaba Suvichar Sandesh

शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई…🙏
चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई…!!
🌹🙏 ॐ साई राम 🙏🌹

“साई बाबा” म्हणतात …!
असा विचार करू नका
स्वप्न का पूर्ण होत नाही
साहसी
कधी अपूर्ण नाही ….!
ज्या व्यक्तीची कृती चांगली असते,
त्याच्या आयुष्यात कधीही अंधार नाही………….!!”
🌹ओम साई राम🌹

साऱ्या जगामध्ये घुमतयं,
म्हणूनच तर काल जन्माला आलेलं
पोरगं सुद्धा ॐ साई राम म्हणतय..
🌹शुभ सकाळ🌹
👣ॐ साई राम 👣🙏

“पालखी” कधीही थांबत नाहीत … 👍
“साईराम” कधी थकत नाहीत … 👍
“शिर्डीवाले साई” ची आमची वेड आहे.
कोणासमोर नमन करत नाही …👍
😇 ॐ साईराम..💐🙏

कितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन….
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन….
🙏 ॐ साई राम 🙏
🌸 !! शुभ सकाळ !!🌸

प्रेम तर सगळेच करतात
पण जिच्याकडून ममता मिळते तिला
“आई“ म्हणतात,
तेलाने तर सगळेच दिवे लावतात.
पण जो पाण्याने दिवे लावतो त्याला
“साई” म्हणतात.

Suprabhat Om Sai Ram

तुच रे‪ ‎साई सावरशील मजला,
तुच दाखवशील‪ ‎वाट,
तुझ्यामुळेच आमुचे‪ कौतुक,
तुझ्यामुळेच रे माझी शान
म्हणूनच लोक येता जाता म्हणतात..
💐💐ॐ साई राम !!💐💐

||ऐसा येई बा, साई दिगंबरा
अक्षयरुप अवतारा
सर्वही व्यापक तू श्रुतीसारा
अनुसया त्रिकुमारा .
ऐसा येई बा साई दिगंबरा, साई दिगंबरा ||
🙏🏻🌹ओम साई राम 🌹🙏🏻

सकाळ हसरी असावी
साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी
मुखी असावे साईचे नाम
सोपे होई सर्व काम
ॐ साई राम 🌹सुप्रभात🌹

कितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन….
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन….
🙏 ॐ साई राम 🙏
🌸 !! शुभ सकाळ !!🌸

Shubh Sakal Saibaba Quote

शुभ सकाळ ૐ साँईं राम
साँईं म्हणतात, क्षणात अमीर आहे,
क्षणात फकीर आहे, चांगले कर्म
करुन घे, हेच तर नशीब आहे।

झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली,
नाम घेते तुझे साई माऊली,
वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी,
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी …..
🍃 ॐ श्री साईनाथाय नमः 🍃

Shubh Sai Sakal

शुभ साईं सकाळ
ज्यावर पण हात ठेवतो माझा साई फकीरा,
तो दगडही क्षणात दुर्मिळ हिरा बनतो.

बाबा तुमच्या नावाचं गजर
साऱ्या जगामध्ये घुमतयं,
म्हणूनच तर काल जन्माला आलेलं पोरगं
सुद्धा ॐ साई राम म्हणतय..
👣ॐ साई राम 👣🙏🏻

भक्तीच्या वाटेवर.. शिर्डी गाव तुझे लागले,
आशिर्वाद घेण्यास मन माझे थांबले,
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे,
हे साई मला नेहमी तुझी सोबत राहू दे. …
🌺🌺।। ॐ साईं राम ।।🌺🌺
🙏🏻शुभ साई सकाळ🙏🏻

शिरडी में जाने का नशा कुछ अलग होता है,…..
पलकों से साईं चरणों को छूने से *दिल❤पर असर होता है,….
मंदिर में जब साईं प्यार भरी *नजरों से देखते है,
लगता है…..
जिंदगी का पहला सफर यही से शुरू होता है..
👣ॐ साई राम👣

“एक आस… एक विसावा…”
साई तुझा चेहरा रोज दिसावा…
ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना दिसावा,
तो दिवसच या जीवनात नसावा…!!!
🚩🌹 #ॐसाईराम 🌹🚩

शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ।
माझ्या समाधीची पायरी चढेल । दुःख हे हरेल सर्व त्याचे ।
🙏🏻🌹ओम साई राम🌹🙏🏻

वार तुझा गुरुवार साई भरला तुझा
दरबार, साई तुझा जयजयकार.

🍃🍂” साईबाबांचे ” सुंदर वाक्य….🖋🍃🍂
” तेरी किस्मत 😇का लिखा🖋 तुझसे कोई ले नही ☝सकता,
अगर उसकी रेहमत 💞 हो तो तुझे वोभी मिल जायेगा जो तेरा हो नही 😊सकता! “🍃🍂
🙏🏻 ॐ साई राम 🙏🏻

शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई…🙏
चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई…!!
🌹🙏 ॐ साई राम 🙏

हर युग में तेरी हुई है पूजा,
धुनी जली तेरे नाम की..
दिल आँगन में कलियां खिल गयी
शिरडी वाले तेरे नाम की..
🙏🏻🙏🏻 ओम साई 🙏🏻🙏🏻

हे साईबाबा,
मुर्ति तुमची पाहुनी
हर्षिले माझे मनं,
घेता तुमचे दर्शनं,
धन्य धन्य झाले माझे जिवनं..
🌹 ओम साई राम .🌹

☄स्वर्गात पण जे ☺सुख मिळणार नाही
ते 🙏🏻 तुझ्या 👣चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असुदे
😍साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे😘💟🙏🏼
ॐ साई राम🙏🏼
😘 बाबा..😘
🙏🏻🙏🏻शुभ साई सकाळ🙏🏻🙏🏻

💐तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन साई बाबाकडे…..🍀
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……💐
तुम्ही सुखी राहा हि विनंती आहे साई बाबाकडे …..*🌷
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…..
🙏शुभ सकाळ🙏

卐 ॐ 卐
|| सकाळ हसरी असावी ||
|| साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी ||

|| मुखी असावे साईचे नाम ||
|| सोपे होई सर्व काम ||
ओम साई राम
🌹सुप्रभात🌹

👑’उभ्या ”आयुष्यात ”एकच” ”ध्यास”असुदे”
”हातात🙏 निशाणी ” 🚩 श्रद्धा सबुरी 🚩” ची असुदे
आणि ”काळजात*” ❤माझा “साईनाथ” ”असुदे….❤😘
🌺💐..ॐ साई राम..🌺💐

More Entries

  • Aai Baba Status In Marathi
  • Best Attitude
  • Nasheeb Karmane Ghadte
  • Ganesh Chaturthi Status In Marathi
  • Sant Kabir Das Dohe Marathi Status
  • Marathi Quote For Whatsapp
  • Motivational Marathi Quote
  • Aaplyajawal Aslelya Lahan Goshtit Aanandi Vha
  • Marathi Prayer For Eradication Of Corona Virus

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading