Happiness Quotes In Marathi
आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा.
असे काही लोक आहेत ज्यांच्या जवळ काहीही नसून सुध्दा हसू शकतात.
– स्मिता हलदणकर
स्वता:ला आनंदी होण्यास मदत करा,
नकारात्मक विचार मनात ठेवू नका.
तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो
जसा तुम्ही मुक्कामाचा आनंद घेणार आहात तसाच प्रवासाचा आनंद घ्यायला शिका.
जर तुम्हाला खरच आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दु:खाशी खेळायला शिका.