Ganesh Chaturthi Status In Marathi


Ganesh Chaturthi Status In Marathi

सजली अवघी धरती.
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती.
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया….

श्रावण सरला,
भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला,
गणाधीशाची स्वारी आली..

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास….
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले,
दुःख आणि संकट दूर पळाले,
तुझ्या भेटीची आस लागते,
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते,
गणेश चतुर्थीला भेट घडते…
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया.. श्रावण संपला
रम्य चतुर्थीची पहाट झाली
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे आली आली
गणाधिशाची स्वारी आली..

सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती,
आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपति बप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया!!!

मूषीकवाहना मोड़का हस्ता,
चामरा करना विलंबिता सट्रा,
वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,
विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

श्रींच्या चरणी कर माझे जुळले,
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!

हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…

आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजडेल सोनेरी पहाट !!बप्पा तुझ्या आगमनाची!!

पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस.
नाव घेउनीया मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची.

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

प्रथम वंदन करूया,
गणपती बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोंड
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!

किती पाप किती पुण्य,
कोणाचे कोणालाच स्मरण नाही
विरह ही आहे कोठे कोठे,
सार्‍यांनाच प्रेमाचे शरण नाही
सुटेल हा देह एक ना एक दिवस,
कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही
कळ्यांचं आयुष्य फुलांन पर्यंत मर्यादित,
पण काट्याला काही मरण नाही
आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी
देवा तुझे चरण नाही.

दो हाती रेखाटती रूप मनोहर,
प्राण ओतले जाते डोळ्यात सुंदर,
१४ विद्या, ६४ कलांचा तू अधिपती,
तुजविण न देवा मज कोण न सारथी.

भक्ति गणपति, शक्ति गणपति
सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति, महा गणपति।
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

वंदितो तुझे चरण,
आर्जव करतो गणराया,
वरदहस्त असुद्या माथी,
राहूद्या सदैव छत्रछाया..

बाप्पाच्या आगमनाने
आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो.
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विद्यनहर्त्
याच्या काना इतका विशाल असावा
अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात
आयुष्य त्याच्या सोंडे इतके लाब असावे आणी
आयुष्यातले क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत.
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तू येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जाताना…
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!

गर्दी नाही, पण उत्साह तोच
मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच
ढोल ताशांचा गजर नाही
पण टाळ्यांचा कडकडाट तोच
मूर्तीचा आकार मोठा नाही
पण मनातला भाव तोच
मंडपांमधे नाही, पण घराघरांत
आणि मनामनात बाप्पा मात्र तोच
सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!

बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे.
त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव
हीच तुझ्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या !

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत
सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती
आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपति बप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया!!!

देव येतोय मांझा
आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून
पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची…

सजली अवघी धरती
पाहण्यास तुमची कीर्ती.
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फ़ुर्ती
आतुरता फक्त आगमनाची
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

वंदन करतो गणरायाला
हात जोडतो वरद विनायकाला
प्रार्थना करतो गजाननाला
सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा

१० दिवस मंडपात आणि
३५५ दिवस आमच्या हृदयात राहणारा
बाप्पा येतोय.

जडलाय तुझ्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा भक्तांची आस.

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना..
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया…!!!

फुलांची सुरुवात कळीपासून होते
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.

गजानन तू गणनायक
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलासी त्रिभुवनी
अन उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे
ठेविण्या मस्तक तूज पायी

देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून संकटाना समोर जाण्याची ताकद दुप्पट होते
|| गणपती बाप्पा मोरया ||

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस
आतुरता आगमनाची
गणपती बाप्पा मोरया.

देव येतोय माझा
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची..

श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची.

बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…

गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया !!
आजचा दिवस आनंदाचा
बाप्पाच्या आगमनाचा
अकरा दिवस मुक्कामाचे
मनोभावे पूजा करूया
हात जोडून मागणे करूया
कोरोना देशातून हद्दपार करा
सर्वांना आनंदी व सुखी करा

अपराध भक्तांचे, उदरात साठवितो
लंबोदर हे तुझे, प्रार्थना भक्त करतो
कीर्ती त्रिभुवनी गाजे, वरदान गजानन देतो
समाधानी मन होते हे, लंबोदर तू तोषतो.

वंदन करतो गणरायाला
हात जोडतो वरद विनायकाला
प्रार्थना करतो गजाननाला
सुखी ठेव नेहमी आम्हाला.

आयुष्य नव्याने जगण्याची ऊर्जा दे
तुझा चमत्कार नको
तुझा आशिर्वाद कायम सोबत असू दे.

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची…
सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन.

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.

बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.

कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ

तुमच्या आयुष्यातील आनंद,
गणेशाच्या उदराइतका विशाल असो,
अडचणी उंदराइतक्या लहान होवो,
आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो,
प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो,
हीच बाप्पा चरणी करून प्रार्थना…
सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…!!!

फुलांची सुरुवात कळीपासून होते
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते..
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

बाप्पा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळे
तुमची आतुरतेने वाट पहात आहोत
फक्त या वर्षी तुमचे आगमन आणि निरोप
तस नाही होणार जस दरवर्षी होई
पण म्हणून आमचा उत्साह कमी नाही होणार आहे
कारण तूम्ही आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात
तुझ्या दर्शनाची ओढ लागली आहे बाप्पा लवकर या तुम्ही

सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाम
सोपे होई सर्व काम
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा..

परंपरा आम्ही जपतो
मोरयाचा गजर आम्ही करतो
हक्काने वाजवतो
आणि
बाप्पाला नाचवतो
म्हणूनच बोलतो
बाप्पा मोरया मोरया

आभाळ भरले होते तू येताना
आता डोळे भरून आलेत तू जाताना
काही चुकलं असेल तर माफ कर
पुढल्या वर्षी या लवकर…आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।

गणपती बाप्पा जे काही नशिबात
वाढवून ठेवले आहेस
ते फक्त सहन करण्याची शक्ती दे…..!!!

बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.

गणपतीच्या मंदिरात प्रसादाला
असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा
आमची ही जोडी.

तुम्ही नीट करा
तुमचं नीट करायला बाप्पा आहे.

वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले
आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले.

सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विघने नाना

उत्सव हा मराठ्यांचा उत्सव हा प्रेमाचा
सोहळा आहे गणपती आगमनाचा
सुखाचा व समृद्धीचा.

साऱ्या विश्वाचे दोष हरशी तू आधार
समीप बाप्पा चराचरात चैतन्य
तूच सखा बंधू तूच लंबोदर
नाव घेऊनी मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाचे

माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.

जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल…

खूप अडचणी आहेत जीवनात
पण त्यांना सामोरेजायची ताकत
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते.

माझे गणराय…येतील गणराज मुषकी बैसोनी
स्वागत करुया तयांचे हसोनी
आनंदे भरेल घर आणि सदन
घरात येता प्रसन्न गजवदन
देतील आशिर्वादा सेवून ते मोदका
कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती
करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती

भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती
सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.

माझं दुःख फक्त माझ्या बाप्पालाच माहित
लोकांनी तर मला फक्त हसतानाच पहिलय…

निरोप देतो आता
देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही देवा
तर क्षमा असावी….

आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.

More Entries

  • Ganesh Chaturthi Marathi Status Picture
  • Ganesh Chaturthi Status Marathi Photo
  • Ganesh Chaturthi Wish In Marathi
  • Ganesh Chaturthi Shubhechha In Marathi
  • Ganesh Chaturthi Marathi Wish Photo
  • Ganesh Chaturthi Marathi Message Pic
  • Ganesh Chaturthi Marathi Wish Picture
  • Ganesh Chaturthi Marathi Quote Image

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading