Durga Ashtami Wishes Images ( दुर्गाष्टमी शुभेच्छा इमेजेस )
लक्ष्मीचा वरदहस्त, सरस्वतीची साथ,
गणपती चा निवास आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन होवो आनंदमय होवो.
दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
हे माता दुर्गा, तू शक्ती दे, माझ्या हृदयात सदा तुझी भक्ती असू दे मी सदा तुझी पूजा करत राहीन, तू मला सर्व बंधनातून मुक्त कर, तुम्हाला महाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.
कुमकुम भरलेल्या पावलांनी आई दुर्गा तुमच्या घरी येवो तुम्हाला अपार सुख, संपत्ती मिळो. तुम्हाला महाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.
जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी देवी दुर्गा तुम्हाला अफाट शक्ती प्रदान करो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना
दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
संपूर्ण विश्व जिला शरण आले,
त्या देवीला आज शरण जाऊया..
या मंगल दिनी सर्वांनी मिळून,
देवीचे या स्मरण करूया..!
दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
आंबा मताचे नऊ रूप तुम्हाला कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य,
धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती आणि शक्ती देवो .
दुर्गा पूजा शुभेच्छा
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता,
शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य
आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो.
दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
अंबा, माया, दुर्गा, गौरी, आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी विश्वाची स्वामिनी जगतजननी
दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
दुर्गा पूजा हार्दिक शुभेच्छा…