Tea Quotes In Marathi


Wonderful Tea Quote In Marathi

Wonderful Tea Quote In Marathi

जीवन हे चहा बनवण्यासारखे आहे,
अहंकाराला उकळून घ्या,
चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या,
दुखणं विरघळून जाऊ द्या,
चुकांना गाळून घ्या,
आणि सुखाच्या आनंदाचे घोट घेत राहा।

चहा हा एक जीवनातील महत्त्वाचा भाग आहे
संवादातली वादळे शांत करण्याचा
मनातलं काहूर मिटवण्याचा
मोठ्या चर्चा करण्याचा

प्रेमाचं मिश्रण आठवणींच्या मंद आचेवर ठेवले की
झाला आपला दोन कप मैत्रीचा चहा

Tea Suvichar Marathi Image

Tea Suvichar Marathi Image

नातं हे कपबशीसारखं असावं,
एकानं सांडल तरी दुसऱ्याने
सांभाळून घेणारं असावं.

अमृत म्हणा विष म्हणा
काही फरक पडत नाही
वेळेवरती चहा हवा
बाकी काही म्हणणं नाही

चहा प्यायला बोलावलं तर
वातावरण घरच्यासारखं बनत
आणि तुझं कॉफीला बोलणं
ऑफिस सारखं वाटतं

Tea Suvichar In Marathi

Tea Suvichar In Marathi

जीवन आहे चहाच्या कपासारखे काठोकाठ भरण्यासाठी
मित्रांसोबत आनंद घेण्यासाठी

सकाळचा चहा म्हणजे आनंद पर्वणी
घोट घेत घेत त्याची चव अनुभवावी
बाहेर असावा रिमझिम हळवा पाऊस
जुन्या आठवणींची मनात गर्दी व्हावी

दिवसेंदिवस चहाच्या टपरी वरील
कप एवढे लहान होत चाललेत
की कळतच नाही चहा पितोय
की पोलिओचा डोस

Tea Quote Pic For Whatsapp Status

Tea Quote Pic For Whatsapp Status

एक कटींग जेव्हा घोट घोट पितो,
तेव्हाच चहाचा खरा आनंद मिळतो,
झंडू हा डोकेदुखीचा बाम आहे,
तर चहा हा थेट आत्म्याचा बाम आहे।

आल्याचा तो स्वाद वाफाळणारा सुगंध
चहाचा तो प्याला करतो मन बेधुंद

मिळाली असेल प्रत्येकाला डेट
त्या स्टारबक्स सीसीडी च्या कॉफी मध्ये
पण मला माझं प्रेम सापडलं
त्या रस्त्यापल्याड टपरीवरचा चहा मध्ये

Tea Quote Image In Marathi

Tea Quote Image In Marathi

उगाचच नाही म्हणत चहाला
अमृततुल्य,
कारण त्यामुळेच कळते जीवनाचे मूल्य.

मजबूत नातं आणि कडक चहा बनायला वेळ लागतो
पण एकदा तयार झालं की काम फिट

जोडी तुझी माझी जशी चहा खारी
जोडी तुझी माझी जशी गझल अन शायरी

Tea Marathi Suvichar Pic

Tea Marathi Suvichar Pic

तुझी गडबड आणि गोंधळ,
पण सावरुन घेते चहाचा गरमगरम कप
तुझे एक घोट घेणे घायाळ करते मला,
तुझ्या त्या कपातूनच मला चहा रोज हवा.

तू चहा सारखं माझ्यावर प्रेम तर कर
बिस्किट सारखं तुझ्यात बुडालो नाही तर सांग

दररोज सकाळी आयता चहा करून
देणारी हवी आता आयुष्यात

चहा घेताना पाळल्या जात नाही जाती-पाती
तिथेच तर जुळून येतात प्रेमाच्या अनोख्य नाती

Marathi Tea Quote Status Photo

Marathi Tea Quote Status Photo

काचेच्या कपातून फुर्रर्र आवाज करण्याची मजा,
आणि यारी दोस्ती जपण्याची जागा म्हणजे टपरी चहा।

गोडवा तिच्या स्मितहास्याचा भरभरून असायचा
विना साखरेचा चहा पण तिच्या हातून गोड व्हायचा

कधीही विचारु नका मला कॉफीसाठी
कारण मी आधीच चहाच्या प्रेमात आहे

दररोज सकाळी आयता चहा
करुन देणारी असावी
तिच्या गोडव्याने बिनसाखरेचा
चहाही गोड लागावा
अशी मुलगी आयुष्यात हवी

Marathi Tea Quote Image

Marathi Tea Quote Image

चहाचा एक घोट घेताना तुला पाहिले होते,
त्यानंतर मी माझे ठिकाण टपरीवरच ठेवले होते

योग्य साखर आणि चहापूड असेल तर उत्तम चहा बनतो,
तसेच योग्य संगत असेल तर मनही जुळते

जगात अशी कोणतीही समस्या नाही,
जी गरम आंघोळ आणि कडक चहा
सोडवू शकत नाही

कडकडत्या थंडीत एक चहा
हवा, सोबत तुझा सहवास हवा

Best Tea Quote Picture In Marathi

Best Tea Quote Picture In Marathi

चहा एक आनंद नाही,
तर तो जीवनाचा परमानंद आहे.

माझ्या प्रत्येक श्वासात आहेस तू,
चहाच्या प्रत्येक घोटात आहेस तू

तुला जाऊन कितीही वर्ष झाली तरी
चहा तुझी आठवण नक्कीच आणून देते

चहा आणि प्रेम एकच आहे,
यामध्ये दूध, चहापत्ती, आलं मिसळून येते,
तर प्रेमात दोन विभिन्न व्यक्ती एकत्र येतात
त्यालाच प्रेम म्हणतात

Beautiful Tea Quote Picture

Beautiful Tea Quote Picture

जेव्हा येईल आठवण माझी,
त्यावेळी एक काम करा
जुन्या आठवणींचा अल्बम घेऊन
चहा प्या।

त्यामुळे मी तुला विसरु शकत नाही
तुझी प्रत्येक आठवण मला दुखावते,
पण चहाचा एक घोट त्यावर मलम लावण्याचे काम करतो

आता नाही येत मला तुझी आठवण,
तुझ्या जागी मला मिळाले चहा नावाचे नवे प्रेम

आयुष्यात दु:ख हे सगळ्यांनाच आहे,
फक्त ते चहासोबत आत ढकलता आले तर मन शांत होते,

More Entries

    None Found

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading