Mangala Gauri Vrat Wishes Images ( मंगळा गौर व्रत शुभेच्छा इमेजेस )


Mangala Gauri Vrat Wishes In Marathi

ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
तुम्हाला आणि तुमच्या परीवाराला
मंगळागौर व्रताच्या हार्दिक शुभेच्छा

Mangala Gauri Quote In Marathi

ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
मंगळागौर पुजना निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परीवाराला
मंगळागौर व्रताच्या हार्दिक शुभेच्छा

Mangala Gauri Status Image

मंगळागौरी माते नमन करते तुला,
अखंड सौभाग्य लाभू दे मला.
मंगळागौरी व्रताच्या पुजनाच्या
सर्व सौभाग्यवती भगिनींना
मंगलमय हार्दिक शुभेच्छा

Mangala Gauri Lockdown Wishes In Marathi

सोनपावलांनी गौरी आली घरी
मनोभावे करूयात तिचे पूजन
सणासाठी लॉकडाऊन मोडणार नाही
असं नक्की द्या मला वचन
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा

Mangala Gauri Message In Marathi

सोनपावलांनी गौरी आली घरी
मनोभावे करुयात तिचे पुजन
सणासाठी कोणतेही नियम मोडणार नाही
असं नक्की द्या मला वचन.
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा

Mangala Gauri Status In Marathi

श्रावणात आकाशात कडकडतात विजा..
चला सख्यांनो उत्साहाने करू मंगळागौरीची पुजा..
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना खूप खूप शुभेच्छा

Mangala Gauri Message Image

श्रावणामध्ये येते, सुंदर श्रावणधारा,
चला ग सख्यांनो
मंगळागौरी पुजन आहे घरा.
झिम्मा फुगडी चा खेळ डिजिटली खेळू
सोशल डिस्टंसिंग पाळू आणि कोरोनाला टाळू
मंगळागौरी व्रताच्या खूप शुभेच्छा

Mangala Gauri Vrat Chya Khup Khup Shubhechha

श्रावणाच्या आगमनाने बहरली कांती..
मंगळागौर पुजनाने मिळो सर्वांना सुखशांती..
मंगळागौरी व्रताच्या खूप शुभेच्छा

Mangala Gauri Wish Image

श्रावण मासातील पहिल्या मंगळागौरी
पुजनाच्या सर्व सौभाग्यवती भगिनींना मंगलमय शुभेच्छा
मंगळागौरी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हिच सदिच्छा

Mangala Gauri Vratchya Hardik Shubhechha

Mangala Gauri Vratachya Hardik Shubhechha

।।। श्री मंगळागौरी आरती ।।

जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।

मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।
जय देवी मंगळागौरी।

Happy Mangala Gaur

पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।
।जय देवी मंगळागौरी।

साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
जय देवी मंगळागौरी।

Jai Mangala Gauri Mata

डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
जय देवी मंगळागौरी।

न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
जय देवी मंगळागौरी।

सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।
जय देवी मंगळागौरी।

लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतु‍नीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।
जय देवी मंगळागौरी।

More Entries

  • Gauri Ganpati Message Picture
  • Republic Day Marathi Wishes Image
  • Shubh Akhuratha Sankashti Chaturthi
  • Navin Varshachya 2024 Hardik Shubhechha Picture
  • Happy Makar Sankranti Message Photo
  • Christmas Marathi Quote Pic
  • Dattguru Jayanti Message Picture
  • Rama Ekadashi Shubhechchha In Marathi
  • Vasubaras Wish Image In Marathi

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading