Ekadashi Wishes Images ( एकादशी शुभेच्छा इमेजेस )
![Rama Ekadashi Shubhechchha In Marathi](https://www.marathipictures.com/wp-content/uploads/2023/10/Rama-Ekadashi-Shubhechchha-In-Marathi.jpg)
Rama Ekadashi Shubhechchha In Marathi
ॐ श्री लक्ष्मी नारायण नम:
भगवान विष्णू तुम्हाला सुख, शांती, समृद्धी, कीर्ती आणि वैभव प्रदान करो.
रमा एकादशीच्या शुभेच्छा
![Rama Ekadashi Wish In Marathi](https://www.marathipictures.com/wp-content/uploads/2023/10/Rama-Ekadashi-Wish-In-Marathi.jpg)
Rama Ekadashi Wish In Marathi
ॐ लक्ष्मी नारायण नमो नमः
श्री हरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी सदैव नांदो.
रमा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
भगवान विष्णूच्या कृपेने सर्व पापे
नष्ट होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात।
आपणास व आपल्या कुटुंबाना
एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा
ॐ श्री विष्णवे नम:
एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
ऊं नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि।
तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा
श्री लक्ष्मीनारायण नमो नम:
एकादशी च्या शुभेच्छा
जय श्री लक्ष्मीनारायण नमो नम:
एकादशी च्या शुभेच्छा
एकादशी च्या शुभेच्छा
ॐ भुजंगेशाय विद्महे, सर्पराजाय धीमहि,
तन्नो नाग: प्रचोदयात्।।
ॐ नमो नारायण नम:
एकादशी च्या शुभेच्छा
ॐ लक्ष्मीनारायण नमो नम:
एकादशी च्या शुभेच्छा
“ओम् नमो भगवते”
‘ओम् नमो भगवते वासुदेवाय ते’
मंत्र जपताचि हा दुरित तम भंगते
जेथ ना हीनता, मलीनता ना जिथे
दिव्य लोकी अशा अढळपद लाभते !
ॐ नमो नारायण नमः
शुभ एकादशी
ॐ नमो नारायण नम: