Deep Amavasya Wishes Images ( दीप अमावास्या शुभेच्छा इमेजेस )
शुभ दीप अमावास्या।
तमसो मा ज्योतिर्गमय।
सर्वांच्या घरी
सुख, शांति चे लक्षदीप
सदैव तेवत राहो।
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश…
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश…
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश…
दीप आमवास्येचा सण खास!!!
दीप आमवास्येच्या हार्दिक शुभेच्छा…
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.! !!.
दीप आमवास्येचा हार्दिक शुभेछा.!!
आज दीप पूजा.
सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार
नष्ट होऊन ज्ञान; आरोग्य; ऐश्वर्य;
शांती व सौख्याचा प्रकाश
जीवनात अविरत प्राप्त होवो
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।
लख लख चंदेरी तेजाची
न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती
या, हा हा !
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।
आज दीप अमावास्या, दीप पूजनाचा दिवस।
अज्ञानरुपी अंधाराचा नाश करून
हा दीप सर्वार्थाने उजळो हीच शुभेच्छा।
दीप अमावास्येच्या लक्षलक्ष शुभेच्छा।