Family Day Wishes Images ( कुटुंब दिन शुभेच्छा इमेजेस )

International Family Day Greeting Pic
ज्याच्या कडे कुटुंब आहे,
त्याच्या कडे देवाची देणगी आहे,
अडचणीत कुणीही मदतीला आल नाही तरी
कुटुंबच साथ निभावते.
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या शुभेच्छा

Family Day Message Photo
या सुंदर जगात माझे एक छोटेसे कुटुंब आहे,
मला इतका आनंद मिळतो की जणू रोजचा सण आहे.
जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा
हॅप्पी कुटुंब दिवस
कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही.
वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही.
आईपेक्षा मोठा कोणतीही सावली नाही.

Happy Family Day Message Pic
हैप्पी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन
कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखे असावेत !!
एक वेगवान असू शकतो,
एक संथ असू शकतो,
एक मोठा असू शकतो,
एक लहान असू शकतो,
पण जर कुणाचे 12 वाजवायचे असेल तर
ते सर्व एकत्र येतील!

Family Day Quote Photo
ज्या कुटुंबात पालक हसतात,
त्या घरात देव वास करतो.
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या शुभेच्छा.

Happy Internatioanl Family Day
कधी मोबाईलमधून बाहेर पडूनआपल्या कुटुंबासोबतही वेळ घालवा. खरं सुख त्यात नक्कीच मिळेल.
कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे,
जे आयुष्यातील कोणत्याही
वळणावर तुम्हाला
निराश करणार नाही.
हॅप्पी कुटुंब दिनाच्या शुभेच्छा
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,
इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती…
त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी,
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी…
जागतिक कुटुंब दिनाच्या मनापासून शुभेच्छा…
जगावर प्रेम करायचं असल्यास सुरूवात कुटुंबापासून करा.
हेप्पी फेमिली डे
हॅप्पी कुटुंब दिवस
कुटुंबाने केलेली कौतुकाची सर
जगातील कोणत्याही कौतुकाला
येणार नाही.
हॅप्पी परिवार दिवस
कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते.
हॅप्पी कुटुंब दिवस
आपण कुटुंब निवडू शकत नाही
कारण ते देव स्वतः तुमच्यासाठी
निवडून देतात.
जगावर प्रेम करायचं असल्यास सुरूवात कुटुंबापासून करा.
हेप्पी फेमिली डे
कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे.
जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा
सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी तुमच्यासोबत
निस्वार्थपणे असतं.
हेप्पी फेमिली डे
कुटुंबापेक्षा मोठं धन कोणतंच नाही…
वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही…
आईच्या सावलीपेक्षा मोठं जग कोणतंच नाही…
भावापेक्षा उत्तम भागिदार कोणीही नाही…
बहिणीपेक्षा जवळची शुभचिंतक कोणीही नाही…
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं दुसरं जग व जीवन
असूच शकत नाही…..
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा