25 Good Morning Marathi Quotes Images


Nava Diwas Navi Pahat
विचारांचा बदल झाल्यावरही नवीन दिवस उगवतो.
फक्त सूर्य चमकण्यामुळे पहाट होत नाही.
नवा दिवस नवीन पहाट मुबारक हो

Shubh Sakal Smile Status
शुभ सकाळ
हसू देखील एक “आशीर्वाद” आहे! घ्या आणि द्या काहीही कमी होणार नाही!

Shubh Sakal Suvichar Message With Rose
शुभ सकाळ
तुमची विचारसरणी च तुम्हाला मोठं बनवते !!
जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल
तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.

Shubh Sakal Aanandi Rahnyacha Sundar Upay
आनंदी राहण्याचा सुंदर उपाय
आशा देवा कडे ठेवा,
सर्वां कडे नाही.
शुभ सकाळ

Shubh Sakal Aanand Suvichar

Shubh Sakal Parmeshwar Asa Director Aahe
जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका
कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे,
जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो.
शुभ सकाळ


कालचा दिवस कोणी पाहिले आहे,
मग आजचा दिवस का गमावायचा?
ज्या क्षणी हसु शकतो,
त्या क्षणात रडायचं का?
शुभ सकाळ

Shubh Sakal Message
शुभ सकाळ
प्रेमळ माणसं तुम्हाला कधी
वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त
तुमची काळजी घेणं हाच असतो.


जगातलं कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून
दुरावला जातो..
तसे असले तरीही नाती जपण्यातच
खरा आनंद आहे
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ


“भले यशस्वी होण्याची खात्री नसेल..
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..
शुभ सकाळ 🌹😊

More Entries

  • Shubh Sakal Aayushya Suvichar
  • Good Morning Wish Shayari
  • Shubh Sakal Swagat Sandesh
  • Shubh Prabhat Heart Marathi Quote
  • Sunday Marathi Quotes And Messages
  • Saturday Marathi Messages
  • Friday Marathi Quotes And Messages
  • Thursday Marathi Messages

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading