35 Shubh Sakal Marathi Shayari Images


Shubh Sakal Shayari For Her

Shubh Sakal Shayari For Her

सकाळी जेव्हा दुनिया सुरू होते,
डोळे उघडताच हृदयात तुझी आठवण येते,
खुशी ची फुले तुझ्या पाशी असो,
ही माझ्या ओठांवर पहिली इच्छा असते.
शुभ सकाळ

Shubh Sakal Wish Quote

Shubh Sakal Wish Quote

सकाळी सकाळी सूर्याची सोबत असो,
पक्ष्यांच्या गुंजारण्याच्या आवाजात,
हातात चहाचा कप आणि
आठवणींत कोणीतरी विशेष,
तू त्या सुंदर सकाळची पहिली आठवण आहेस.
शुभ सकाळ

Shubh Sakal Sweet Wish Image

Shubh Sakal Sweet Wish Image

दररोज सकाळी तुम्हाला उठवणे आवडते,
तुम्हाला झोपेतून उठवणे बरे वाटते,
मी प्रत्येक क्षणी तुझाच विचार करतो,
तुम्हाला हे सांगून छान वाटते,
या सुंदर सकाळ च्या गोड शुभेच्छा !
शुभ सकाळ

Shubh Sakal Motivational Shayari

Shubh Sakal Motivational Shayari

विश्वास स्वतःवर ठेवाल तर मग ती शक्ती बनते,
आणि जर तुम्ही ते इतरांवर ठेवाल तर ती एक कमजोरी बनते …
शुभ सकाळ

Shubh Sakal Jivan Shayari Marathi

Shubh Sakal Jivan Shayari Marathi

जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे,
पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे…!
शुभ सकाळ

Shubh Sakal Life Shayari Marathi

Shubh Sakal Life Shayari Marathi

ना कुणाच्या अभावाने जगतो,
ना कुणाच्या प्रभावाने जगतो,
अरे जिंदगी अपनी है, बस,
आम्ही आमच्या स्वभावाने जगतो……..!!
शुभ सकाळ

Shubh Sakal Aayushya Shayari In Marathi

Shubh Sakal Aayushya Shayari In Marathi

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला
ओढ लावणारअसावं…
शुभ सकाळ

Shubh Sakal First Love Marathi Shayari

Shubh Sakal First Love Marathi Shayari

आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे,
पहिल वहिल प्रेम असत,
हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार,
मोत्यासारख दव असत…
शुभ सकाळ

Shubh Sakal Shayari Status

Shubh Sakal Shayari Status

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुख्खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
शुभ सकाळ

Shubh Sakal Sandesh For Relationship

Shubh Sakal Sandesh For Relationship

!!शुभ सकाळ शुभ दिन!!
आपुलकी असेल, तर जिवन सुंदर..
संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर…
फुले असतील, तर बाग सुंदर…
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल, तर चेहरा सुंदर…
आणि….नाती मनापासून जपली, तरच आठवणी सुंदर…!

Shubh Sakal Aayushya Sundar Aahe

Shubh Sakal Aayushya Sundar Aahe

शुभ सकाळ
जीवन सुंदर आहे, त्यावर प्रेम करा,
रात्र असेल तर काय, सकाळची वाट पहा.
संकट येतात, प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी,
पण नशिबापेक्षा स्वता: वर विश्वास ठेवा.

Shubh Sakal Sandesh For Relationship

Shubh Sakal Sandesh For Relationship

शुभ सकाळ
जीवन सुंदर आहे, त्यावर प्रेम करा,
रात्र असेल तर काय, सकाळची वाट पहा.
संकट येतात, प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी,
पण नशिबापेक्षा स्वता: वर विश्वास ठेवा.

Shubh Sakal Mazya Mehnati Che Yash Milu De

नाही कुणाचे फेकलेले मिळू दे,
नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे,
मला फक्त माझ्या नशीबात लिहिलेले मिळू दे,
हे सुध्दा नाही मिळालं तरी काही दुःखं नाही,
मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे.”
शुभ सकाळ

Shubh Sakal Mazya Mehnati Che Yash Milu De

शुभ सकाळ
काही शब्द असतातचं असे की
ते नेहमीचं ऐकावे असंच वाटतं
काही नाती असतातचं एवढी गोड
की ती कधी संपूच नये असंच वाटतं
आणि..
काही माणसं असतातच
एवढी “आपली” की
ती नेहमी
आपलीच असावीत असंच वाटतं.

Prem Mahnje Sunder Pahat – Shubh Sakal

प्रेम महणजे सुंदर पहाट,
कधीही न हरवणारी जीवनाची वाट,
आयुष्याला पडलेल गॉड स्वप्न,
सगळी उत्तर संपडणारा मजेशीर प्रश्न.

More Entries

  • Happy Anniversary Love
  • Shubh Sakal Jai Shri Ganesha
  • Good Morning Wish Shayari
  • Wedding Anniversary Blessings In Marathi
  • Saturday Marathi Messages
  • Thursday Marathi Messages
  • Friday Marathi Quotes And Messages
  • Birthday Wishes For Mother In Marathi
  • Sunday Marathi Quotes And Messages

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading