40 Good Morning Suvichar Images In Marathi


Shubh Prabhat Heart Marathi Quote
ह्रदयापेक्षा सर्वात चांगली सुपीक जागा कुठेही नाही. कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून…. पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा कोणावरचा राग वा द्वेष.
शुभ प्रभात

Shubh Sakal Relationship Quote
कुठलीही गाठ बांधताना,
धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके
समान ओढावी लागतात.
तेव्हाच गाठ घट्ट बसते.
नात्यांचही असचं आहे.
दोन्ही बाजूने समान ओढ असेल,
तरच नात्यांची गाठ घट्ट बसते.
।। शुभ सकाळ ।।

Shubh Sakal Quote

शुभ सकाळ
ध्येय सुंदर असते पण तिथे पोहचण्यासाठी
चालावा लागणारा रस्ता
मात्र अवघड असतो..

Shubh Sakal Message
मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे……
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे;
जिथं जिथं तडा जाईल,
तिथं तिथं जोड देता आला की,
कुठलंच नुकसान होत नाही..!!
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
तर ती परिस्थितीवर केलेली
मात असते..!!
शुभ प्रभात
आपला दिवस आनंदी जावो

Shubh Sakal Jivana Cha Zoka
झोपाळा जितका मागे जातो – तेवढा पुढे सुद्धा येतो त्याच प्रमाणे जर ‘जीवनाचा’ झोका मांगे गेला तर ‘घाबरु नका’. . . तो पुढे ही येईल!
शुभ सकाळ

Shubh Sakal Shubh Din Quote
!! शुभ सकाळ शुभ दिन !! 
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात…!”
पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते…”
“माझ्या मुळे तुम्ही नाही” तर”तुमच्या मुळे मी आहे..”ही वृत्ती ठेवा
बघा किती माणसें तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच् जात नाही … !

Shubh Sakal Shubh Din Pic
शुभ सकाळ शुभ दिन
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण,
ओळख ह क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल..
पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको
ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.

Shubh Sakal Shubh Din Suvichar
शुभ सकाळ शुभ दिन
दुरावा कोणतंही नातं संपवत नाही आणि जवळीक कोणतंही नातं घट्ट करत नाही.
तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील.
जिवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं…!!

Beautiful Shubh Sakal Suvichar

Beautiful Morning Aayushya Message
Beautiful Morning
आयुष्य एक दिवसांचे असो किंवा चार दिवसाचे, आयुष्य असं जगा, जसं जीवन तुम्हाला नाही,
पण जीवनाला तुम्ही भेटला आहात!
Hope For The Best. Good Day! Good Luck!

Shubh Sakal Beautiful Marathi Suvichar
शुभ सकाळ
आपली वागणूकच आपले प्रतिबिंब आहे.
जर प्रेम हवे असेल तर प्रेम द्यावे लागेल,
जर आदर हवा असेल तर आदर द्यावा लागेल,
जर विश्वास हवा असेल तर विश्वास ठेवावा लागेल.

Suprabhat Hasu Var Marathi Suvichar
सुप्रभात
हसू ही Electricity असून
आयुष्य ही तिची Battery आहे..
जेव्हा जेव्हा आपण हसतो
Battery चार्ज होऊ लागते
अन् एक सुंदर दिवस
Activate होतो..
So Keep Smiling…

Shubh Sakal Sant Aani Vasant

Shubh Sakal..Sansar Mahnje

Suprabhat Manuski Quote
” दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक ” दिपमाळ” तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक “फुलहार” तयार होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत गेलं की
“माणुसकीचं” एक सुंदर नातं तयार होतं..
।। सुप्रभात ।। ”

Shubh Sakaal Success Quotes In Marathi

Shubh Sakal Sakaratmak Vichar

आपले मन अथांग आहे. त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा…!
चिंतन करा, मनन करा आणि आपले जीवन तावुन सुलाखून त्यातुनच बाहेर पडलेले तुम्ही..!
म्हणजेच कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तीमत्व…!!

Shubh Sakal Aanandi Divas

Dev Mansachya Karmat Asto

Shubh Sakal Rangoli Suvichar

Shubh Sakal Krutagnta Aani Krutaghnta


शुभ सकाळ
प्रत्येकात काही विशेष गुण असतातच
पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या
झाडावर चढण्याच्या क्षमतेवर
करू लागलात तर तुम्ही
सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.
– अल्बर्ट आइंस्टीन

Shubh Sakal Mitra
आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हां
लो बॅटरी दाखवते आणि
नातेवाईक नावाचा charger मिळत नाही,
तेव्हां powerbank बनून जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे
मित्र
शुभ सकाळ


फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
“शुभ सकाळ”


सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांना हि असतो….
ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे
पण ती तुमच्या विचारांवर आणि
बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे
जशी सकाळची शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना कानाला मंजुळ वाटतो
☘शुभ सकाळ☘


शुभ सकाळ
दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.
तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील
एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
– स्वामी विवेकानंद


शुभ सकाळ
तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता.
तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल
आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.
– स्वामी विवेकानंद


नमस्कार
मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा…
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे…
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे…
शुभ सकाळ

Shubh Sakal Aayushat Khup Sare Yetat

Shubh Sakal Flower Suvichar

Shubh Sakal Time Quote

More Entries

  • Good Morning Wish Shayari
  • Shubh Sakal Aayushya Suvichar
  • Nava Diwas Navi Pahat
  • Shubh Sakal Swagat Sandesh
  • Wedding Anniversary Blessings In Marathi
  • Shubh Sakal Shayari For Her
  • Shubh Ratri Kavita
  • Beautiful Morning Image

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading