Thursday Marathi Quotes And Messages
![Thursday Marathi Messages](https://www.marathipictures.com/wp-content/uploads/2023/09/Thursday-Marathi-Messages.jpg)
Thursday Marathi Messages
जर तुम्हाला लोकांच्या हृदयावर राज्य करायचे असेल.
तर चेहऱ्यावर हसू आणि जिभेवर गोडवा असणं खूप गरजेचं आहे.
शुभ गुरुवार
![Thursday Marathi Quotes And Messages](https://www.marathipictures.com/wp-content/uploads/2023/09/Thursday-Marathi-Quotes-And-Messages.jpg)
Thursday Marathi Quotes And Messages
एखाद्याचे भले करा, तुम्ही नेहमी फायद्यात राहाल,
कोणावर तरी दयाळूपणा दाखवा, तुमची नेहमी आठवण येईल…
शुभ गुरुवार
![Thursday Marathi Message Image](https://www.marathipictures.com/wp-content/uploads/2023/09/Thursday-Marathi-Message-Image.jpg)
Thursday Marathi Message Image
तुमचा खरा साथीदार म्हणजे तुमचे आरोग्य,
जर तो तुला सोडून गेला तर तू प्रत्येक नात्यावर ओझं होशील…
शुभ गुरुवार
![Thursday Marathi Message](https://www.marathipictures.com/wp-content/uploads/2023/09/Thursday-Marathi-Message.jpg)
Thursday Marathi Message
शेतात जे पेराल, प्रत्येक बी अंकुरत नाही,
पण आयुष्यात केलेल्या चांगल्या कामाचे बीज नेहमी अंकुरते…
शुभ गुरुवार