World Polio Day Slogans ( जागतिक पोलियो दिवस घोषवाक्य )

Jagtik Polio Diwas Slogan
जागतिक पोलियो दिवस
मनातून सर्व भ्रम आणि भीती काढून टाका,
0-5 वर्षे पर्यंतच्या मुलांना पोलिओचे थेंब द्या.

World Polio Day Slogan
जागतिक पोलियो दिवस
दोन थेंब करतात मुलांचे संरक्षण,
दोन थेंबांनी संपूर्ण जीवनाचे संरक्षण.

Jagtik Polio Diwas Marathi Slogan
जर तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता,
तर वेळेवर मुलांना पोलिओ डोस द्या.
जागतिक पोलियो दिवस

World Polio Day Marathi Image
पालक होण्याचे कर्तव्य पार पाडा,
आपल्या मुलांना पोलिओचे डोस पाजा.
जागतिक पोलियो दिवसचे शुभेच्छा

World Polio Day Marathi Quote
देशाचे भविष्य अपंग होण्यापासून वाचवायचे आहे,
देशातील प्रत्येक बालकाला पोलिओचे थेंब द्यायचे आहे.
जागतिक पोलियो दिवस

World Polio Day Marathi Slogan
जागतिक पोलियो दिवस
पोलिओचे मुळापासून उच्चाटन करा,
मुलांना पोलिओचे डोस पाजा.