Save Earth Slogans (पृथ्वी वाचवा घोषवाक्य)
पृथ्वी वाचवा घोषवाक्य
वसुंधरा देते निवारा,
फक्त ईथले प्रदुषण आवरा.
आरोग्य,सौख्य नांदेल घराघरा
जर असेल निरोगी वसुंधरा
देईल तुम्हाला औषधपाणी,
करा वसुंधरेची निगराणी.
प्लास्टिक ‘स्लो पोईझन’ आहे
हळूहळू पृथ्वीची हत्या करते।
जंगल सुरक्षित ठेवा,
धरतीचा विनाश हटवा.
जेव्हा हिरवीगार पृथ्वी असेल,
तेव्हा शांत-स्वस्थ जनता असेल.
वेळ आहे काही तरी करायची,
धरतीला वाचवायची.
‘अर्थ’ चे रक्षण करा,
नाही तर होईल अनर्थ.
पृथ्वी आपले घर आहे.
पृथ्वी वाचवा, जीवन वाचवा.
ग्रहामध्ये गृह एक पृथ्वी,
यथावत तिला जपावी.
एकच आहे पृथ्वी,
जिथे मनुष्य आनंदाने राही.
जतन करा वने, जतन करा सरोवरे,
जतन करा नद्या, समृद्ध होईल मानव ऊद्या.
प्रदुषण करू नका, पृथ्वीला कष्ट देवु नका.
पृथ्वी वाचवा, मानवजाती वाचवा.
पृथ्वी करा जतन, तीच आपली माता, तीच आपला वतन.
पृथ्वीवर नांदते जीवसृष्टी,
मर्यादित वापरा खनीजसंपत्ती.
येणारी पिढी आहे प्यारी,
तर पृथ्वीला वाचवण्याची घ्या जिम्मेदारी.
टाळा पृथ्वीची लुट, नभरणारी निसर्गातील तुट.