Water Slogans (पाणी घोषवाक्य)
पाणी घोषवाक्य
पाणी जीवन आहे. त्याचा काटकसरीने वापर करु या.
पाणी शुद्धिकरण नियमित करू,
सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र,
ग्रामिण आरोग्याचा हाच कानमंत्र.
पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे,
दूषित करू नका तुमच्या हाताने.
नका वाया घालवू पाणी, इंधन, बचत करू देशाचे धन
सांडपाणी वापरीत चला. भाजीपाला पिकवीत चला..
पाणी चे सरक्षण; धरती चे रक्षण.
पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्व जाण.
पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न.
पाणी वाचवा आणि तुमचे जीवन वाचवा.
पाणी म्हणजे जीवन, हेच आपले स्पंदन.
पाणी नाही द्रव्य, आहे ते अमृततुल्य.