Good Night Message For Whatsapp
Shubh Ratri Quote On Trust
Shubh Ratri Quote On Time
Shubh Ratri Quote On Life
Sharad Punima Marathi Quote Picture
शरद पौर्णिमेची रात्र घेऊन येते स्वतः बरोबर अमृत पाऊस ज्यामुळे आपले जीवन सुख-समृद्धीने भरून जाई. आशा आहे की यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह येईल. शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Sharad Purnima Marathi Message Image
दूध हे केशरी, कोजागिरीचे खास, वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात, परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात असाच वाढावा गोडवा आणि आयुष्यभर मिळावी आपली साथ… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!