जीवनात संकट आलं तर बुद्धाप्रमाणे शांत राहा… विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा… View More
विश्वाला अंहिसा आणि शांतीचा संदेश देणारे ‘भगवान गौतम बुद्ध’ यांच्या जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! View More
वाईटापासून दूर राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे मनात चांगले विचार करणे…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा View More
बुद्ध पौर्णिमा आज तुमच्या आयुष्यातील अज्ञाना अंधःकार दूर करेल आणि तुम्हाला शांती आणि ज्ञानमार्गाकडे घेऊन जाईल… बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा View More
॥ ॐ जय लक्ष्मी माता ॥ अक्षय राहो सुख तुमचे.. अक्षय राहो धन तुमचे.. अक्षय राहो प्रेम तुमचे..को रोनाचा नाश होवोनी, अक्षय राहो आरोग्य तुमचे.. आशा आहे या मंगलदिनी, तुमच्या जीवनात नवचैतन्य येवो.. अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा..!
लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो… अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा. View More