Buddha Purnima Wishes In Marathi – बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
विश्वाला अंहिसा आणि शांतीचा संदेश देणारे ‘भगवान गौतम बुद्ध’ यांच्या जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही
बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करूणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाहीट
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्यांना प्रकाश देऊ शकते,
तसाच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो,
धम्मप्रसाकरक भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिवसाच्या
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
बुद्धं शरणं गच्छामि,
धम्मं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
चिडलेल्या विचारातून जो मुक्त राहतो त्याला नक्कीच शांतता प्राप्त होते…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बुद्धपौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातील दुःख नाहीसे करून सुख, शांती,
समाधान निर्माण करो अशी आशा व्यक्त करतो….
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
वाईटाने वाईटाचा नाश कधीच होत नाही, तिरस्कार फक्त प्रेमानेच संपवता येतो हेच एक अतूट सत्य आहे.
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
भयाने प्राप्त असलेल्या या विश्वात, दयाशील वृत्तीचा मनुष्य निर्भयपणे राहू शकतो…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या विचारांवर आपण अवघे विश्व निर्माण करू शकतो….
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा