Buddha Purnima Messages In Marathi – बुद्ध पौर्णिमेसाठी मराठी संदेश
वाईटापासून दूर राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे मनात चांगले विचार करणे…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपण सत्य आणि शांतीपासून दूर जातो, कारण रागावलेला माणूस फक्त स्वतच्या अहंकाराचा विचार करत असतो…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जो बोलताना आणि काम करताना शांत असतो तो असा माणूस आहे, ज्याने सत्य जाणलं आणि जो सर्व दुःखापासून मुक्त झाला…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी विचारपूर्वक इतरांवर विश्वास ठेवा…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
अशांतता ही नेहमी मनातूनच निर्माण होत असते, त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्याकडे जे आहे ते वाढवून चढवून सांगू नका, इतरांचा द्वेष करू नका, कारण इतरांचा द्वेष मत्सर करणाऱ्या व्यक्तीला कधीच शांती मिळत नाही…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा