आपल्या तोंडचा घास ज्या सर्जराजाच्या कष्टाने आपल्याला मिळतो, पिढ्यानपिढ्या मिळत आला आहे, त्या सर्जाराजाला किमान एक दिवस कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस म्हणजेच बैलपोळा. सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा
View More
‘कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही’! जगाचा पोशिंदा बळीराजा आणि त्याचा कष्टाचा सोबती बैल यांच्यातल्या मैत्रीचं आणि प्रेमाचं प्रतीक म्हणजे “पोळा” ‘बैल पोळा’ सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
आईबाबांच्या रूपात गुरू आहे. या कलियुगात देवाच्या रूपात गुरू आहे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान… आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ असलेल्या शिक्षकांना हॅपी टीचर्स डे
तुम्ही आहात आमच्या जीवनाची प्रेरणा दिलीत आमच्या करिअरला नवी दिशा अशा आमच्या सर्व टीचर्सना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा